लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा, फोटो

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
टिटवी शेतात गेली! शिवाली परबच्या फोटोशूटवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स - Marathi News | actress Shivali parab photoshoot in farmhouse viral on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :टिटवी शेतात गेली! शिवाली परबच्या फोटोशूटवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परबचं शेतातील भन्नाट फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालंय. ...

'विनम्र' प्रियदर्शनी इंदलकर म्हणतेय 'बघू नंतर', बघा तिचं नवं फोटोशूट - Marathi News | actress Priyadarshini Indalkar New Photoshoot viral on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'विनम्र' प्रियदर्शनी इंदलकर म्हणतेय 'बघू नंतर', बघा तिचं नवं फोटोशूट

प्रियदर्शनी इंदलकरने एका ब्रँड साठी फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे ...

अनिरुद्धने प्रपोज केल्यावर रसिका वेंगुर्लेकरने दिला होता नकार, अशी फुलली दोघांची लव्हस्टोरी! - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra fame Rasika Vengurlekar and Aniruddha Shinde love story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अनिरुद्धने प्रपोज केल्यावर रसिका वेंगुर्लेकरने दिला होता नकार, अशी फुलली दोघांची लव्हस्टोरी!

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम रसिका वेंगुर्लेकरची प्रेमकहाणी माहितीये का? ...

'सागर किनारे...' 'लाफ्टर क्वीन' नम्रता संभेराव रमली ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनारी, फोटो पाहिलेत का? - Marathi News | marathi cinema television actress namarata sambherao austrelia tour photos viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सागर किनारे...' 'लाफ्टर क्वीन' नम्रता संभेराव रमली ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनारी, फोटो पाहिलेत का?

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नम्रता संभेराव. ...

समुद्र किनाऱ्यावर शिवाली परबचं सुरेख फोटोशूट; साडीतील सिंपल लूकची होतीये चर्चा - Marathi News | Beautiful photoshoot of Shivali Parab on the beach Simple look viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :समुद्र किनाऱ्यावर शिवाली परबचं सुरेख फोटोशूट; साडीतील सिंपल लूकची होतीये चर्चा

Shivali parab: शिवाली सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. ...

'महाराष्ट्राच्या हास्यजत्रे'चा आता विदेशात धिंगाणा; प्राजक्ता माळीसह टीम पोहोचली सिंगापूरला - Marathi News | marathi actress prajakta mali share maharashtrachi hasyajatra singapore tour photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राच्या हास्यजत्रे'चा आता विदेशात धिंगाणा; प्राजक्ता माळीसह टीम पोहोचली सिंगापूरला

Maharashtrachi hasyajatra: प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर या दौऱ्याचे फोटो शेअर केले आहेत. ...

शिवाली परबच्या सौंदर्याची हवा; खास फोटोशूट चर्चेत, पाहा फोटो - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame shivali parab latest photoshoot Looking Beautiful in white Dress see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शिवाली परबच्या सौंदर्याची हवा; खास फोटोशूट चर्चेत, पाहा फोटो

शिवाली परबच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे. ...

उफ्फ्फ तेरी अदा! शॉर्ट वनपीस ड्रेसमध्ये शिवाली परबचा कूल अंदाज - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame shivali parab latest photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :उफ्फ्फ तेरी अदा! शॉर्ट वनपीस ड्रेसमध्ये शिवाली परबचा कूल अंदाज

Shivali parab: या फोटोमध्ये शिवालीने फ्लोरल प्रिंट असलेला वनपीस शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. ...