शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : हिरवी साडी, कपाळाला टिकली अन्...; वनिता खरातचं फोटोशूट, नवऱ्याच्या कमेंटने वेधलं लक्ष

फिल्मी : परब फॅमली! शिवालीची बहिणही दिसायला सुंदर, तिच्या आई - बाबांना पाहिलंत?

फिल्मी : वाढदिवशी धुरळा, अभिनेता प्रसाद खांडेकरने दोन-चार नाही, कापले आठ केक; See Photos!

फिल्मी : तुझ्याशिवाय मजा नाही, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ला रामराम केल्यानंतर गौरव मोरेचे चाहते नाराज

फिल्मी : सौ ख्वाब हैं , एक जिंदगी..! कल्याणच्या चुलबुलीचं हिरव्या ड्रेसमध्ये फोटोशूट

फिल्मी : वादळापूर्वीची शांतता! प्राजक्ताने शेअर केले बोल्ड फोटो; नेमकं काय असेल तिचं 'नवं वादळ?'

फिल्मी : केसात गजरा अन् साडी; नम्रता संभेरावचे 'नाच गं घुमा' प्रमोशनसाठी खास फोटोशूट

फिल्मी : 'बाई मी लाजाळू गं...' प्रियदर्शनीच्या हटके पोज, नव्या लूकची इंटरनेटवर चर्चा

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री पोहोचली सिंगापूरला, फोटोतील मॉर्डन लूक पाहून चाहते अवाक्

फिल्मी : खास मैत्रीणींचं फोटोशूट! शिवाली - प्रियदर्शनी इंदलकर यांचे नवीन फोटो पाहा