लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा, फोटो

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
प्रियदर्शिनी इंदलकरच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ, शॉर्ट वनपीसमध्ये दिसतेय खूपच क्यूट - Marathi News | marathi actress Priyadarshini Indalkar looks gorgeous in black short one piece | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रियदर्शिनी इंदलकरच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ, शॉर्ट वनपीसमध्ये दिसतेय खूपच क्यूट

प्रियदर्शिनीचे क्यूट फोटो अन् स्टायलिश पोज! ...

साध्या दिसणाऱ्या प्रियदर्शनीचा बोल्ड अंदाज, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीच्या हॉट फोटोंनी केला कहर - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress priyadarshini indulkar hot photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साध्या दिसणाऱ्या प्रियदर्शनीचा बोल्ड अंदाज, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीच्या हॉट फोटोंनी केला कहर

प्रियदर्शनीने बोल्ड फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचा मोहक अंदाज, फोटो पाहून प्रेमात पडाल - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab photoshoot in pink printed dress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचा मोहक अंदाज, फोटो पाहून प्रेमात पडाल

शिवाली तिच्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले आहेत. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबच्या फोटोंनी केला कहर, डीप नेक टॉपमध्ये हॉट झाली अभिनेत्री - Marathi News | maharashtrachi hasyajatra frame actress shivali parab hot photoshoot in deep neck dress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबच्या फोटोंनी केला कहर, डीप नेक टॉपमध्ये हॉट झाली अभिनेत्री

अनेकदा शिवाली तिचे फोटोही शेअर करताना दिसते. बोल्ड फोटोंनी शिवाली चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. ...

"माझा आवडता छंद, एकांतात बसून तुझा विचार करणं", काश्मिरच्या खोऱ्यात रमली प्रियदर्शनी, फोटो पाहा - Marathi News | marathi television actress maharashtrachi hasya jatra fame priyadarshini indalkar share her kashmir vacation photos in social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"माझा आवडता छंद, एकांतात बसून तुझा विचार करणं", काश्मिरच्या खोऱ्यात रमली प्रियदर्शनी, फोटो पाहा

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोच्या माध्यमातून अभिनेत्री प्रियदर्शनीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. ...

बॉलिवूड अभिनेता नाही तर हा आपला निखिल बने! फोटो पाहून म्हणाल- "भावा विषय End" - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame nikhil bane photoshoot fans gets impressed | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेता नाही तर हा आपला निखिल बने! फोटो पाहून म्हणाल- "भावा विषय End"

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेचं हटके फोटोशूट, फोटो पाहून चाहते अवाक् ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरेंची दुबईवारी! फोटो पाहून नेटकरी म्हणाले- "शालू कुठे आहे" - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor prabhakar more shared dubai vacation photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरेंची दुबईवारी! फोटो पाहून नेटकरी म्हणाले- "शालू कुठे आहे"

कामातून वेळ काढत प्रभाकर मोरे सध्या दुबईला फिरायला गेले आहेत. याचे फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने शेअर केले पूलमधील फोटो, नेटकरी म्हणाले- "असे फोटो टाकतोस म्हणून..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor onkar raut shared swimming pool photos netizens reacted | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने शेअर केले पूलमधील फोटो, नेटकरी म्हणाले- "असे फोटो टाकतोस म्हणून..."

ओंकार राऊतचे स्विमिंग पूलमधील फोटो व्हायरल, नेटकऱ्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस ...