लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा, फोटो

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
पृथ्वीक प्रताप अन् प्राजक्ताचे Unseen Photos पाहिलेत का? - Marathi News | Maharastrachi Hasya Jatra Fame Prithvik Pratap Shared Unseen Wedding Photos With Prajakta Vaikul | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पृथ्वीक प्रताप अन् प्राजक्ताचे Unseen Photos पाहिलेत का?

पृथ्वीक प्रतापने शेअर केले Unseen Photos ...

कल्याणची चुलबुली शिवाली परबच्या न्यू यॉर्कच्या रस्त्यावर स्टायलिश अदा, फोटोंची चर्चा - Marathi News | maharashtrachi hasyajatra actress shivali parab stylish photo on streets of new york | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कल्याणची चुलबुली शिवाली परबच्या न्यू यॉर्कच्या रस्त्यावर स्टायलिश अदा, फोटोंची चर्चा

कल्याणची चुलबुली म्हणून ओळख असणाऱ्या शिवाली परबने न्यू यॉर्कला जाऊन केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे (shivali parab, maharashtrachi hasyajatra) ...

न्यू यॉर्कच्या रस्त्यांवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावचा स्टालयिश अंदाज, बघा फोटो - Marathi News | marathi actress Namrata Sambherao from Maharashtrachi hasyajatra photoshoot in new york | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :न्यू यॉर्कच्या रस्त्यांवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावचा स्टालयिश अंदाज, बघा फोटो

सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची टीम न्यू यॉर्कला गेली असून त्यांनी तिथे खास फोटोशूट केलंय ...

"जादू है, नशा है, मदहोशियाँ...", साडीत शिवालीच्या दिलखेचक अदा, फोटो पाहून चाहते फिदा - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab hot photoshoot in saree photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"जादू है, नशा है, मदहोशियाँ...", साडीत शिवालीच्या दिलखेचक अदा, फोटो पाहून चाहते फिदा

शिवालीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. शिवालीने नुकतंच साडीत फोटोशूट केलं आहे. ...

Namrata Sambherao Birthday : जेव्हा बोमन इराणींनी नम्रताला पाहून रस्त्यात थांबवली होती त्यांची BMW कार, म्हणाले... - Marathi News | Namrata Sambherao Birthday When Boman Irani stopped his bmw car after seen maharashtrachi hasyajatra actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Namrata Sambherao Birthday : जेव्हा बोमन इराणींनी नम्रताला पाहून रस्त्यात थांबवली होती त्यांची BMW कार, म्हणाले...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून प्रसिद्धीझोतात आलेली आणि प्रेक्षकांना खळखळवून हसवणारी अभिनेत्री नम्रता संभेराव हिचा आज वाढदिवस आहे. ...

'मी प्रेमात पडते पण...', प्राजक्ता माळीने उलगडली तिची लव्ह लाईफ; म्हणाली, "सध्या लग्नसंस्था.." - Marathi News | Prajakta Mali reveals her love life in recent interview also says she is scared of commitment | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मी प्रेमात पडते पण...', प्राजक्ता माळीने उलगडली तिची लव्ह लाईफ; म्हणाली, "सध्या लग्नसंस्था.."

प्राजक्ता माळीला वाटते रिलेशनशिपची भीती? ...

हातात दारूचा ग्लास अन् भलताच बोल्ड स्वॅग, कल्याणची चुलबुली शिवालीच्या हॉट फोटोंनी केला कहर - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab hot photoshoot wine glass see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हातात दारूचा ग्लास अन् भलताच बोल्ड स्वॅग, कल्याणची चुलबुली शिवालीच्या हॉट फोटोंनी केला कहर

डोळ्यावर गॉगल आणि हातात वाईनचा ग्लास घेऊन शिवालीने हे फोटोशूट केलं आहे. शिवालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ...

"ओंकार भोजनेचं टी शर्ट", शिवाली परबच्या फोटोंनी वेधलं लक्ष, चाहत्यांच्या भन्नाट कमेंट - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab photoshoot netizens comment seeking attention | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"ओंकार भोजनेचं टी शर्ट", शिवाली परबच्या फोटोंनी वेधलं लक्ष, चाहत्यांच्या भन्नाट कमेंट

शिवालीने घातलं ओंकारचं टी शर्ट? अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न ...