लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा, फोटो

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम श्रमेश बेटकरच्या बायकोला पाहिलंय का? 'या' क्षेत्रात करते काम - Marathi News | actor shramesh betkar wife swati mestri profession details inside | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम श्रमेश बेटकरच्या बायकोला पाहिलंय का? 'या' क्षेत्रात करते काम

श्रमेश बेटकर सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवतोय. श्रमेशचं रिअल लाइफमध्ये लग्न झालं आहे (shramesh betkar) ...

"तो रोज मला I Love You असं पाठवायचा आणि...", शिवाली परबला आला चाहत्याचा विचित्र अनुभव - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab shared fan experience said he send me i love you mail everyday | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"तो रोज मला I Love You असं पाठवायचा आणि...", शिवाली परबला आला चाहत्याचा विचित्र अनुभव

मुलाखतीत शिवालीने एका चाहत्याचा विचित्र अनुभव सांगितला. एक चाहता रोज शिवालीला I Love You असा मेल पाठवायचा. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचा कधीही न पाहिलेला ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress rasika vengurlekar glamorous photoshoot in red gown | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचा कधीही न पाहिलेला ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या शोमधूनच अनेक नवोदित कलाकारांनाही संधी मिळाली. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे रसिका वेंगुर्लेकर. ...

'फुलवंती'च्या कलरफुल अदांवर चाहते फिदा! प्राजक्ता माळीच्या फोटोवरून हटणार नाही तुमची नजर - Marathi News | Phulwanti Fame Actress Prajakta Mali done photoshoot inspired by casata Icecream | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'फुलवंती'च्या कलरफुल अदांवर चाहते फिदा! प्राजक्ता माळीच्या फोटोवरून हटणार नाही तुमची नजर

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत. ...

कल्याणच्या चुलबुलीची लंडनवारी! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबने शेअर केले परदेश दौऱ्याचे फोटो - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab shared london photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कल्याणच्या चुलबुलीची लंडनवारी! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबने शेअर केले परदेश दौऱ्याचे फोटो

शिवाली हास्यजत्रेच्या टीमबरोबर लंडन दौऱ्यावर गेली होती. याचे काही फोटो तिने शेअर केले आहेत. ...

प्रियदर्शनी इंदलकरची 'हास्यजत्रा' कलाकारांसोबत लंडनमधील 'विंटर वंडरलँड'मध्ये मजा-मस्ती, फोटो पाहाच - Marathi News | maharashtrachi hasyajatra actress priyadarshini indalkar enjoy in london winterland photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रियदर्शनी इंदलकरची 'हास्यजत्रा' कलाकारांसोबत लंडनमधील 'विंटर वंडरलँड'मध्ये मजा-मस्ती, फोटो पाहाच

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकारांनी केली वंडरलँडमध्ये मजा-मस्ती. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत ...

Photos : साज ह्यो तुझा...! शिवाली परबचं पारंपारिक वेशात खुललं सौंदर्य - Marathi News | Maharashtrachi Hasyjatra Fame Actress Shivali Parab Latest Gulabi Saree Look Photos Viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos : साज ह्यो तुझा...! शिवाली परबचं पारंपारिक वेशात खुललं सौंदर्य

शिवाली ही उत्तम विनोदशैलीसोबतच तिच्या सौंदर्यामुळे अनेकांच्या मनावर राज्य करते. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या कुटुंबात कोण कोण आहे? अभिनेत्याने शेअर केले खास फोटो - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor prasad khandekar diwali celebration family photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या कुटुंबात कोण कोण आहे? अभिनेत्याने शेअर केले खास फोटो

प्रसादने दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये कुटुंबीयांबरोबर घालवलेले आनंदाचे क्षण दिसत आहेत. ...