लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा, फोटो

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
'कबीर सिंग'नंतर हिंदीत फक्त कामवालीचीच भूमिका ऑफर होते; वनिता खरातची खंत - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame vanita-kharat open up about kabir singh movie role | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'कबीर सिंग'नंतर हिंदीत फक्त कामवालीचीच भूमिका ऑफर होते; वनिता खरातची खंत

Vanita kharat: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून प्रेक्षकांना हसवणाऱ्या वनिताने शाहिद कपूरच्या 'कबीर सिंग' या सिनेमातही काम केलं आहे. ...

अरुण कदम यांच्या लेकीने नऊवारीत फ्लॉन्ट केलं बेबी बंप, हटके मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame arun kadam daughter sukanya maternity photoshoot in nauwari photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अरुण कदम यांच्या लेकीने नऊवारीत फ्लॉन्ट केलं बेबी बंप, हटके मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा

अरुण कदम यांची लेक सुकन्या लवकरच आई होणार आहे. सुकन्याने नऊवारीत हटके फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोशूटची चर्चा रंगली आहे. ...

"असं जगलं पाहिजे! आम्ही तुम्हाला खूप मिस करू"; समीर चौघुलेची 'अण्णां'साठी भावनिक पोस्ट - Marathi News | Jayant Savarkar passes away Maharashtrachi Hasya jatra actor Sameer Chougule pens down emotional post for Anna on Instagram | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"असं जगलं पाहिजे! आम्ही तुम्हाला खूप मिस करू"; समीर चौघुलेची 'अण्णां'साठी भावनिक पोस्ट

जयंत सावरकर यांच्या बद्दलचा एक भन्नाट किस्सा समीर चौघुलेने सांगितला ...

बॉलिवूडच्या लिमोकारमध्ये शिवालीचं हॉट फोटोशूट, नेटकरी कमेंट करत म्हणाले, “मराठी मुलीने...” - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame shivali parab hot photoshoot netizens react on bold photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या लिमोकारमध्ये शिवालीचं हॉट फोटोशूट, नेटकरी कमेंट करत म्हणाले, “मराठी मुलीने...”

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचं हॉट फोटोशूट, नेटकरी म्हणाले... ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेचं कोकणातलं कौलारु घर पाहिलंत का?, पाहा फोटो - Marathi News | Have you seen 'Maharashtrachi Hasyajatra' fame Nikhil Bane's house in Konkan?, see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेचं कोकणातलं कौलारु घर पाहिलंत का?, पाहा फोटो

Nikhil Bane : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील निखिल बनेचे गावाकडचे घर खूपच छान आहे. ...

हास्यजत्रेच्या कलाकारांचं मानधन किती? अभिनेता पृथ्वीक प्रतापने अख्खं गणितच मांडलं! - Marathi News | prithvik pratap maharashtrachi hasyajatra actor reveals how much celebrity earns on the show | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हास्यजत्रेच्या कलाकारांचं मानधन किती? अभिनेता पृथ्वीक प्रतापने अख्खं गणितच मांडलं!

२० हजारात आयुष्य जगतो, तर एकूण पगार... ...

ना कसला गर्व, ना दिखावा; सुपरस्टार असूनही आजही चाळीत राहतात 'हे' प्रसिद्ध कलाकार - Marathi News | These famous actors who still live in chawl even after getting fame | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ना कसला गर्व, ना दिखावा; सुपरस्टार असूनही आजही चाळीत राहतात 'हे' प्रसिद्ध कलाकार

छोट्या पडद्यावरील असे अनेक कलाकार आहेत जे लोकप्रियता मिळवूनही आजही चाळीत राहणं पसंत करतात. तर सिनेविश्वात असेही काही कलाकार आहेत ज्याचं बालपण चाळीतल्या घरात गेलं आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातचा नवरा कलाविश्वाऐवजी 'या' क्षेत्रात आहे कार्यरत, म्हणाली, 'डिमार्टमध्ये तो…' - Marathi News | Vanita Kharat's husband of 'Maharashtrachi Hasyajatra' fame is working in 'this' field instead of art world, says, 'In Dimart he...' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातचा नवरा कलाविश्वाऐवजी 'या' क्षेत्रात आहे कार्यरत, म्हणाली, 'डिमार्टमध्ये तो…'

Vanita Kharat : वनिता खरात बॉयफ्रेंड सुमित लोढेंसोबत २ फेब्रुवारीला विवाह बंधनात अडकली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरल झाले होते. नुकत्याच एका मुलाखतीत वनिताने तिच्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केले आहे. ...