"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं! विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण? राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर... आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर... रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं नवी मुंबई: पाऊस नसतानाही घणसोली रेल्वे स्थानकाच्या सबवेत पाणी; दुर्गंधीयुक्त पाण्यातूनच प्रवाशांची ये-जा "तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश नवी मुंबई शहराला 'स्वच्छ सर्वेक्षण २०२४' मध्ये स्वच्छ शहरांच्या क्रमवारीपेक्षा उच्चतम स्पेशल 'Super Swachh League' मध्ये स्थान एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा आवाज कातरलेला...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
महाराष्ट्राची हास्य जत्रा, फोटो FOLLOW Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. Read More
#su’MEET’vani : सर्वांना खळखळून हसवणारी सर्वांची लाडकी वनी अर्थात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात हिच्या लग्नविधींना सुरूवात झाली आहे. ...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिचे बोल्ड प्रिवेडिंग फोटोशूट आता चांगलेच चर्चेत आहे. ...
प्राजक्ता माळीला कसा मिळाला होता पहिला सिनेमा. यामागची रंजक गोष्ट वाचा. ...
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी सातत्याने ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. ...
Prajakta Mali : प्राजक्ता माळीच्या एथनिक लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती ...
Sameer chougule: नुकताच समीरच्या लग्नाचा वाढदिवस झाला. यावेळी त्याने आपल्या बायकसोबतचा फोटो शेअर केला. ...
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात(Vanita Kharat) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. दरम्यान आता तिच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. ...