शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : PHOTOS: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरची परफेक्ट फॅमिली, हटके आहे लव्हस्टोरी!

फिल्मी : नुसता कहर!! ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ फेम Shivali Parabचा बोल्ड लुक पाहून सगळेच थक्क

फिल्मी : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील हा प्रसिद्ध अभिनेता आजही राहतो चाळीत, Video शेअर करत म्हणाला- सुख असो, दुःख....

फिल्मी : हास्यजत्रेचा तिसरा एपिसोड करत असताना समजलं मी प्रेग्नंट आहे आणि...; नम्रता संभेरावचा खुलासा

फिल्मी : जे बात! ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ मॉडेल झाला...! गौरव मोरेनं कॅलेंडरसाठी केलं पहिलं वहिलं फोटोशूट

फिल्मी : Shivali Parab Hot & Bold, Hasya Jatra : 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'मधील सालस, सोज्वळ शिवालीच्या 'हॉट & बोल्ड' लूकची तरूणाईमध्ये चर्चा... पाहा Photos

फिल्मी : अभिनयाचा हिमालय सह्याद्रीसमोर झुकतो तेव्हा....