Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News
पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. Read More
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे आणि आता तर ही हास्यजत्रा आठवड्याचे चार दिवस पाहायला मिळतेय त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही अनोखी ट्रीटच आहे...यावेळीच्या एपिसोडमध्येदेखील या विनोदवीरांनी कॉमेडीचा च ...
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकरचा एक जबरदस्त फॅन आलाय...सईचं मन जिंकण्यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले आहेत पाहूयात त्याचे हे प्रयत्न कितीपत यशस्वी ठरल्येत ते .... ...
महाराष्ट्राची हास्यजत्रेमध्ये नयना आपटे, निर्मिती सावंत आणि सविता मालपेकर या दिग्गजांनी हजेरी लावली आहे यावेळी विनोदवीरांनी धमाकेदार परफ़ॉर्मन्स सादर करून त्यांची मनं जिंकली.........पाहूयात त्याचीच एक झलक ........ ...
महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेने ३०० भाग पूर्ण केले यानिम्मिताने Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Teamत्यांच्या सेटवर आली आहे, पहा या भागाची काही क्षण - ...