लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची एन्ट्री, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत - Marathi News | Maharashtrachi Hasiyajatra fame prithvik pratap to play important role in mahesh manjarekar punha shivajiraje bhosale movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची एन्ट्री, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाचा ट्रेलरही नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. महेश मांजरेकरांच्या या सिनेमात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे.  ...

'तो' परत आला! 'कोकण कोहिनूर' ओंकार भोजने पुन्हा एकदा खळखळून हसवण्यासाठी सज्ज; 'हास्यजत्रे'त करणार कमबॅक - Marathi News | actor onkar bhojane comeback in maharashtrachi hasyajarta show after long time says report  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तो' परत आला! 'कोकण कोहिनूर' ओंकार भोजने पुन्हा एकदा खळखळून हसवण्यासाठी सज्ज; 'हास्यजत्रे'त करणार कमबॅक

प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाचा बोनस! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये लोकप्रिय विनोदवीराचं कमबॅक ...

मराठी अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्याचं हास्यजत्रेशी आहे खास कनेक्शन! - Marathi News | Marathi Actress Amruta Malwadkar Married With Maharashtrachi Hasyajatra Fame Vinayak Purushottam See Wedding Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्याचं हास्यजत्रेशी आहे खास कनेक्शन!

लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. ...

'हास्यजत्रा'च्या त्रिकुटाचा 'सुंदरी सुंदरी' गाण्यावर धमाल डान्स!, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | 'Maharashtrachi Hasyajatra' trio's amazing dance on the song 'Sundari Sundari'!, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हास्यजत्रा'च्या त्रिकुटाचा 'सुंदरी सुंदरी' गाण्यावर धमाल डान्स!, व्हिडीओ होतोय व्हायरल

Maharashtrachi Hasyajatra Show : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेले कलाकार निखिल बने, श्रमेश बेटकर आणि मंदार मांडवकर हे केवळ स्टेजवरच नाही, तर सोशल मीडियावरही आपल्या चाहत्यांना खळखळून हसवत असतात. नुकताच या ...

"गाडी १५० च्या स्पीडला डिव्हायडरला धडकली अन्...", प्रियदर्शिनी इंदलकरने सांगितला अपघाताचा 'तो' भयावह प्रसंग - Marathi News | marathi actress maharashtrachi hasyajatra fame priyadarshini indalkar recounted that terrifying incident of car accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गाडी १५० च्या स्पीडला डिव्हायडरला धडकली अन्...", प्रियदर्शिनी इंदलकरने सांगितला अपघाताचा 'तो' भयावह प्रसंग

"मी तशीच झोपेतच संपले असते", 'त्या' जीवघेण्या अपघातातून थोडक्यात बचावली प्रियदर्शीनी इंदलकर, म्हणाली... ...

"आज ते असते तर...",'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरेंनी शेअर केली वडिलांची आठवण, भावुक होत म्हणाले... - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame prabhakar more shared emotional memories about his father in interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आज ते असते तर...",'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरेंनी शेअर केली वडिलांची आठवण, भावुक होत म्हणाले...

प्रभाकर मोरे वडिलांच्या आठवणीत झाले भावूक; म्हणाले... ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चं सूत्रसंचालन करण्यास प्राजक्ता माळीने का दिलेला नकार; म्हणाली-" रिअ‍ॅलिटी शो..." - Marathi News | marathi actress prajakta mali revealed in interview about she refuse to host the maharashtrachi hasyajatra show know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चं सूत्रसंचालन करण्यास प्राजक्ता माळीने का दिलेला नकार; म्हणाली-" रिअ‍ॅलिटी शो..."

प्राजक्ता माळीने 'हास्यजत्रे'चं सूत्रसंचालन करण्यास पहिल्यांदा दिलेला नकार, काय होतं कारण? ...

लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame savtya rohit mane home tour mumbai photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर

गेल्याच वर्षी रोहितने मुंबईत स्वत:चं हक्काचं घर खरेदी केलं. आता सावत्याने त्याच्या घराची झलक दाखवली आहे. ...