Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News
पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. Read More
महाराष्ट्राची हास्य जत्रा च्या मंचावर पुन्हा एकदा धम्माल स्किट सादर होणार आहे, यावेळेस अरुण कदम सामान घेण्यासाठी एक दुकानात जाणार आहे आणि त्यानंतर दुकानमालक आणि अरुण कदम काय घोळ घालणार आहेत ते या विडिओ मधून पाहुयात ...
आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा आठवड्यातून ४ वेळा आपल्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालाय. तर कसा असणार आहे हा धमाकेदार कार्यक्रम याची खास झलक फक्त तुमच्यासाठी ...
महाराष्ट्राची हास्य जत्राची टीम बिग बी बच्चन यांची भेट घेताना दिसली, यानंतर सेट वर असं काही झालं ज्यामुळे सर्वानाच मोठा धक्का बसला पण त्या एकूणच प्रकारावर समीरने आपली प्रतिक्रिया दिली आहे , जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ ...
अमिताभ यांनी समीर यांच्या कलेचा आदर म्हणून चक्क वाकून नमस्कार केला होता. समीर आणि संपूर्ण टीमसाठी हा अनपेक्षित धक्काच होता. कारण, अभिनयाचा हिमालय चक्क सह्याद्रीसमोर झुकल्याचं पाहायला मिळालं. ...
गौरव मोरे हा महानायक अमिताभ बच्चन यांचा खूप मोठा फॅन आहे. आणि हे त्याच्या अभिनयातून, त्याच्या डायलॉग बोलण्याच्या पद्धतीतून आणि तिच्या बॉडी लॅग्वेजवरून दिसूनच येतं. गौरवला लहानपणा पाहूनच बिग बींना भेटण्याची इच्छा होती. आणि त्याची ही इच्छा महाराष्ट्र ...