लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
PHOTOS : हिच्याशिवाय त्याचं पानंही हलत नाही...! पाहा, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेच्या पत्नीचे फोटो - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame Samir Choughule photos with his wife | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हिच्याशिवाय त्याचं पानंही हलत नाही...! पाहा, विनोदवीर समीर चौगुलेच्या पत्नीचे फोटो

Maharashtrachi Hasyajatra fame Samir Choughule : समीर चौगुलेच्या या यशात एका व्यक्तिचा खूप मोठा वाटा आहे. ही व्यक्ती गेली 24 वर्षे समीरची सावली बनून वावरतेय. ती कोण तर त्याची पत्नी... ...

Maharashtrachi Hasyajatra : एक नंबर भावा! चाळीला दिलं ‘वन अँड ओन्ली’ दत्तू मोरेचं नाव - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra Fame Dattu Mores Name Was Given To Chawl In Thane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक नंबर भावा! चाळीला दिलं ‘वन अँड ओन्ली’ दत्तू मोरेचं नाव

Maharashtrachi Hasyajatra, Datta More : दत्तू मोरेची एन्ट्री झाली तरी चेहऱ्यावर हसू येतं. याच ‘वन अँड ओन्ली’ दत्तू मोरेबद्दलची बातमी आहे. ती वाचून तुम्हालाही त्याचा अभिमान वाटेल.... ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या प्रसिद्ध अभिनेत्रीची तुझेच मी गीत गात आहे मालिकेत एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती? - Marathi News | 'Maharashtrachi Hasyajatra' fame vanita kharat will play a role in tuzech me geet gaat aahe serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या प्रसिद्ध अभिनेत्रीची तुझेच मी गीत गात आहे मालिकेत एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?

Maharashtrachi Hasyajatra : पडद्यामागेही स्वराची भूमिका साकाराणाऱ्या अवनीसोबत या अभिनेत्रीची खास गट्टी जमली आहे. ...

PHOTOS: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरची परफेक्ट फॅमिली, हटके आहे लव्हस्टोरी! - Marathi News | maharashtrachi hasya jatra fame prasad khandekar family his wife his lovestory | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरची परफेक्ट फॅमिली, हटके आहे लव्हस्टोरी!

Maharashtrachi Hasya Jatra fame Prasad Khandekar : सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या प्रसादच्या चेहऱ्यावर कुणाला पाहिल्यावर लगेच स्माईल येतं? तर पत्नी अल्पा आणि मुलगा श्लोक. ...

'तुला मागे वळून बघायची गरज नाही..उभ्या महाराष्ट्राला तुला...',विशाखा सुभेदारने समीर चौगुलेसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | Visakha Subhedar written a special post for Sameer Chowgule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला मागे वळून बघायची गरज नाही..उभ्या महाराष्ट्राला तुला...',विशाखा सुभेदारने समीर चौगुलेसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

Maharashtrachi Hasya Jatra: समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार यांच्या जोडीने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. विशाखा सुभेदारने समीर चौघुलेसाठी लिहिलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते. ...

 शूटींगला जायचे तेव्हा खूप मोठा गिल्ट घेऊन..., ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावची भावुक पोस्ट - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra Namrata Sambherao emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : शूटींगला जायचे तेव्हा खूप मोठा गिल्ट घेऊन..., ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रताची भावुक पोस्ट

Maharashtrachi Hasya Jatra, Namrata Sambherao : नम्रता स्टेजवर आली रे आली की हास्याचे कारंजे फुलू लागतात. स्किट कुठलंही असो, त्यात ती कॉमेडीचे असे काही रंग भरते की हसून हसून पोट दुखतं. सध्या मात्र याच नम्रताची एक भावुक पोस्ट व्हायरल होतेय. ...

नुसता कहर!! ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ फेम Shivali Parabचा बोल्ड लुक पाहून सगळेच थक्क - Marathi News | marathi show Maharashtrachi Hasya Jatra fame Shivali Parab bold photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नुसता कहर!! ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ फेम Shivali Parabचा बोल्ड लुक पाहून सगळेच थक्क

Maharashtrachi Hasya Jatra, Shivali Parab : सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ हा शो सर्वांना खळखळून हसवणारा शो. पण सध्या या शोची नाही तर चर्चा आहे ती ‘छोटा पॅकेट बडा धमाका’ची अर्थात अभिनेत्री शिवाली परब हिची. ...

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील हा प्रसिद्ध अभिनेता आजही राहतो चाळीत, Video शेअर करत म्हणाला- सुख असो, दुःख.... - Marathi News | This famous actor from 'Maharashtrachi Hasyajatra' share his house video on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील हा प्रसिद्ध अभिनेता आजही राहतो चाळीत, Video शेअर करत म्हणाला- सुख असो, दुःख....

Maharashtrachi Hasyajatra :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातील एक प्रसिद्ध अभिनेता आजही चाळीत दहा बाय दहाच्या घरात राहतो. ...