लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
देवेंद्र फडणवीस आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या कलाकारांची एअरपोर्टवर झाली ग्रेट भेट! - Marathi News | Deputy cm Devendra Fadnavis and Maharashtrachi Hasya Jatra artist had meet at the airport! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देवेंद्र फडणवीस आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या कलाकारांची एअरपोर्टवर झाली ग्रेट भेट!

देवेंद्र फडणवीसआणि आपले हास्यजत्रेचे कलाकार एकाच विमानाने प्रवास करत होते. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस ही प्रवासादरम्यान हास्यजत्रा कार्यक्रमाचे भाग पाहत होते. ...

Gaurav More : गौऱ्याला पाहून चाहतीला अश्रू अनावर, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेनं शेअर केला इमोशनल व्हिडीओ - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra fame Gaurav More Share Fan Moment Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौऱ्याला पाहून चाहतीला अश्रू अनावर, गौरव मोरेनं शेअर केला इमोशनल व्हिडीओ

Gaurav More : ‘खूप प्रेम दिलंय तुम्ही आम्हाला... अशावेळी काय बोलावं तेच कळत नाही...,’ असं कॅप्शन देत गौऱ्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ...

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब बोल्ड फोटोशूटमुळे पुन्हा आली चर्चेत, नेटकरी म्हणाले-शिवाली... - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra fame Shivali Parab's bold photoshoot viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब बोल्ड फोटोशूटमुळे पुन्हा आली चर्चेत, नेटकरी म्हणाले-शिवाली...

शोमधील छोटा पॅकेज बडा धमाका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवालीचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ...

Prajakta Mali : आजही तो फोटो मी गॅलरीतून हटवला नाहीये...; प्राजक्ता माळीची खास पोस्ट, खास फोटो - Marathi News | 4 years of Maharashtrachi Hasya Jatra prajakta mali shares special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आजही तो फोटो मी गॅलरीतून हटवला नाहीये...; प्राजक्ता माळीची खास पोस्ट, खास फोटो

Prajakta Mali : प्राजक्ता माळीवर चाहते अक्षरश: फिदा आहेत. तिने एखादी पोस्ट शेअर करायची देर की ती क्षणात व्हायरल होते. सध्या तिची अशीच एक पोस्ट तुफान व्हायरल होतेय. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि 'दे धक्का २' या चित्रपटाचा चमू येणार एकत्र - Marathi News | The team of the film 'Maharashtrachi Hasyajatra' and 'De Dhakka 2' will come together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि 'दे धक्का २' या चित्रपटाचा चमू येणार एकत्र

Maharashtrachi Hasyajatra : संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम अर्थातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' १५ ऑगस्टपासून परत येतो आहे. ...

समीर चौघुलेने सिडनीतील फोटो शेअर करताच नेटकरी म्हणाले- परत या मिरारोडला... - Marathi News | arathi Actor Samir Choughule shared the photo from Sydney, netizen said - come back to Miraroad... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समीर चौघुलेने सिडनीतील फोटो शेअर करताच नेटकरी म्हणाले- परत या मिरारोडला...

Samir Choughule: समीर चौघुले सध्या सिडनीमध्ये आहे. त्याने सिडनीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करताच नेटकऱ्यांनी त्यावर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. ...

Maharashtrachi Hasya Jatra : अखेर प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी रिटर्न येतेय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, पाहा प्रोमो - Marathi News | marathi comedy show maharshtrachi hasyajatra return from 15 august | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी रिटर्न येतेय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, पाहा प्रोमो

Maharashtrachi Hasya Jatra : गेल्या काही दिवसांपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने ब्रेक घेतला होता. पण आता चाहत्यांसाठी आनंदाची वार्ता आहे. होय, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्राचं नवं पर्व लवकरच सुरू होतेय.   ...

ठिपक्यांची रांगोळी मालिकेत होणार 'या' लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री, जाणून घ्या तिच्याविषयी - Marathi News | Did you know this popular marathi actress entry in Thipkyanchi Rangoli serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठिपक्यांची रांगोळी मालिकेत होणार 'या' लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री, जाणून घ्या तिच्याविषयी

Thipkyanchi Rangoli : अप्पू आणि शशांकने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे. ...