लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
स्वप्नपूर्ती! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने खरेदी केली नवीन गाडी, शेअर केला व्हिडीओ  - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame gaurav more buy a new car shared video on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वप्नपूर्ती! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने खरेदी केली नवीन गाडी, शेअर केला व्हिडीओ 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे (Gaurav More). ...

प्राजक्ता माळीने शेअर केला तिच्या चार पिढ्यांचा खास फोटो, सांगितली आजोळच्या यात्रेची रंजक कहाणी - Marathi News | Prajakta Mali shared a special photo of her four generations at pandharpur tuljapur yatra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळीने शेअर केला तिच्या चार पिढ्यांचा खास फोटो, सांगितली आजोळच्या यात्रेची रंजक कहाणी

शूटिंगमधून वेळात वेळ काढून प्राजक्ता आजोळच्या यात्रेत सहभागी झाली होती. त्यानिमित्त प्राजक्ताने खास किस्सा सांगितला (prajakta mali) ...

लंडनला ड्रामाचं शिक्षण घेतल्याचा हास्यजत्रेत उपयोग झाला का? ईशा डे म्हणाली... - Marathi News | esha dey reveals whether her education taken from london school of drama applied in maharashtrachi hasyajatra fame | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लंडनला ड्रामाचं शिक्षण घेतल्याचा हास्यजत्रेत उपयोग झाला का? ईशा डे म्हणाली...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ईशा डे ने सांगितला तिचा अनुभव ...

"ज्या महामानवामुळे आज माझं अस्तित्व आहे त्यांना..."; 'हास्यजत्रा' फेम पृथ्वीकने दिल्या आंबेडकर जयंतीच्या खास शुभेच्छा - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame Prithvik pratap special wishes on Ambedkar Jayanti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ज्या महामानवामुळे आज माझं अस्तित्व आहे त्यांना..."; 'हास्यजत्रा' फेम पृथ्वीकने दिल्या आंबेडकर जयंतीच्या खास शुभेच्छा

'हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापने आंबेडकर जयंतीच्या दिल्या खास शुभेच्छा. सर्वांनी अभिनेत्याचं चांगलंच कौतुक केलंय (maharashtrachi hasyajatra, prithvik pratap) ...

लाल टोपी घातलेला चिमुकला गाजवतोय 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', पैज लावली तरी ओळखता येणार नाही - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame marathi actor prithvik pratap childhood photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाल टोपी घातलेला चिमुकला गाजवतोय 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', पैज लावली तरी ओळखता येणार नाही

सेलिब्रिटींचे इंडस्ट्रीत येण्याअगोदरचे फोटोही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील एका कलाकाराचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.  ...

"आयुष्यात पंचला खूप महत्व, कारण...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष - Marathi News | maharashtrachi hasya jatra fame actress chetana bhat shared special post on social media netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आयुष्यात पंचला खूप महत्व, कारण...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. ...

"त्याचा तिरकसपणा आधी मला आवडायचा नाही पण...", प्रसाद ओकबद्दल सईचा खुलासा - Marathi News | saie tamhankar talks about prasad oak how their bond changed coming in maharashtrachi hasyajatra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याचा तिरकसपणा आधी मला आवडायचा नाही पण...", प्रसाद ओकबद्दल सईचा खुलासा

"आमच्यात जे काही गैरसमज होते ते...:" प्रसाद ओकनेही दिलं उत्तर ...

Gudhi Padwa: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रींचं गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत ढोल वादन, व्हिडिओ समोर - Marathi News | Gudhi Padwa maharashtrachi hasyajatra fame vanita kharat and rasika vengurlekar dhol video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gudhi Padwa: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रींचं गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत ढोल वादन, व्हिडिओ समोर

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकारांनीही या शोभायात्रेत सहभाग घेतला होता. याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. ...