लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
'गौरवा'स्पद! हास्यजत्रेतील कलाकार हिंदीतही झळकला, चाहते झाले खुश - Marathi News | maharashtrachi-hasyajatra-fame-gaurav-more-acted-in-hindi-advertisement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गौरवा'स्पद! हास्यजत्रेतील कलाकार हिंदीतही झळकला, चाहते झाले खुश

गौरवने हास्यजत्रेतुन मराठी कलाविश्वात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. आता गौरवने हिंदीमध्येही बाजी मारली आहे. ...

'निले निले अंबरपर चांद जब आए...', प्राजक्ता माळीच्या फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष - Marathi News | 'Nile Nele Ambarpar Chand Jab Aye...', Prajakta Mali's photos caught the attention of fans. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'निले निले अंबरपर चांद जब आए...', प्राजक्ता माळीच्या फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Prajakta Mali : प्राजक्ता माळीच्या एथनिक लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती ...

नवरा प्रसिद्ध कलाकार असूनही समीर चौगुलेची पत्नी राहते लाईमलाईटपासून कोसो दूर; पाहा फोटो - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra fame Sameer chougule celebrate his 25 wedding anniversary with wife | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नवरा प्रसिद्ध कलाकार असूनही समीर चौगुलेची पत्नी राहते लाईमलाईटपासून कोसो दूर; पाहा फोटो

Sameer chougule: नुकताच समीरच्या लग्नाचा वाढदिवस झाला. यावेळी त्याने आपल्या बायकसोबतचा फोटो शेअर केला. ...

मुर्हूत ठरला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात 'या' दिवशी बांधणार लग्नगाठ, डिटेल्स आले समोर - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra fame Vanita Kharat will tie the knot on 'this' day, details revealed | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मुर्हूत ठरला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात 'या' दिवशी बांधणार लग्नगाठ, डिटेल्स आले समोर

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात(Vanita Kharat) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. दरम्यान आता तिच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. ...

Gaurav More: पाहा कसा दिसायचा दहा वर्षांपूर्वी फिल्टरपाड्याचा बच्चन, गौरव मोरे स्वत:चाच शेअर केला फोटो; म्हणाला.... - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra fame Gaurav more share his 10 years old picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gaurav More: पाहा कसा दिसायचा दहा वर्षांपूर्वी फिल्टरपाड्याचा बच्चन, गौरव मोरे स्वत:चाच शेअर केला फोटो; म्हणाला....

Gaurav More: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील झुपकेदार केसांचा गौर मोरे दहा वर्षांपूर्वी नेमका कसा दिसायचा हे पाहण्याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना आहे. ...

Onkar Bhojane : “ओंकार भोजनेचा सुनील ग्रोव्हर करून टाकला...”, ‘हास्यजत्रा’ सोडताच विनोदवीर झाला ट्रोल - Marathi News | Onkar Bhojane Quit Maharashtrachi Hasyajatra For fu bai fu Show troll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“ओंकार भोजनेचा सुनील ग्रोव्हर करून टाकला...”, ‘हास्यजत्रा’ सोडताच विनोदवीर झाला ट्रोल

Maharashtrachi Hasyajatra, Onkar Bhojane : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेला विनोदवीर ओंकार भोजने आता ‘फू बाई फू’ या कॉमेडी शोमध्ये दिसतोय. पण याचमुळे ओंकार गेल्या काही दिवसांपासून नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. ...

म्हणून विशाखा सुभेदारला सोडावी लागली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'?, अखेर कारण आलं समोर - Marathi News | So Vishakha Subhedar had to leave 'Maharashtrachi Hasyajatra'?, finally the reason came out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून विशाखा सुभेदारला सोडावी लागली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'?, अखेर कारण आलं समोर

Vishakha Subhedar : विशाखा सुभेदारने खूप आधीच महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून एक्झिट घेतली होती. मात्र आता शो सोडण्यामागचे कारण सांगितले आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाला दुसरा धक्का! ओंकार पाठोपाठ आणखी एक लोकप्रिय विनोदी कलाकाराची शोमधून एक्झिट - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra Show after Omkar one more comedian's exit from show | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाला दुसरा धक्का! ओंकार पाठोपाठ आणखी एक लोकप्रिय विनोदी कलाकाराची शोमधून एक्झिट

Maharashtrachi Hasya Jatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाच्या चाहत्यांना दुसरा धक्का बसला आहे. ओंकारनंतर आणखी एक प्रसिद्ध कलाकारांनी हा शो सोडला आहे. ...