लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
Shivali Parab Video : “…घरी येऊन घाल मला लग्नाची मागणी”, शिवालीचा नाद करायचा नाय...!! - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame Shivali Parab video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“…घरी येऊन घाल मला लग्नाची मागणी”, शिवालीचा नाद करायचा नाय...!!

Shivali Parab Video : होय, शिवालीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात शिवाली आहेच पण हास्यजत्रेचे सगळे कलाकारही आहेत. या व्हिडीओत शिवाली नो मेकअप लुकमध्ये दिसतेय. पण तिचा स्वॅग काही वेगळाच आहे. ...

Vanita Kharat : 'हास्यजत्रा' फेम वनिता खरातचं बोल्ड प्रिवेडिंग फोटोशूट, आधी KISS आणि आता... - Marathi News | vanita kharat maharashtrachi hasyajatra fame actress soon going to be married in february shares romantic prewedding photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'हास्यजत्रा' फेम वनिता खरातचं बोल्ड प्रिवेडिंग फोटोशूट, आधी KISS आणि आता...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ...

Vanita Kharat : ओलेचिंब होत केले LIPLOCK, हास्यजत्रा फेम वनिता खरातचे प्रिवेडिंग फोटोशूट चर्चेत - Marathi News | vanita kharat maharashtrachi hasyajatra fame actress shared prewedding photo her liplock photo went viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'ओठांचे मग चुंबन व्हावे !', हास्यजत्रा फेम वनिता खरातचे प्रिवेडिंग फोटोशूट चर्चेत

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिचे बोल्ड प्रिवेडिंग फोटोशूट आता चांगलेच चर्चेत आहे. ...

Prajakta Mali : प्राजक्ता माळी कशी बनली 'सोनसळा', पहिल्या सिनेमामागे आहे रंजक गोष्ट - Marathi News | prajakta mali first movie tandala how she got her first movie her first character sonsala | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळी कशी बनली 'सोनसळा', पहिल्या सिनेमामागे आहे रंजक गोष्ट

प्राजक्ता माळीला कसा मिळाला होता पहिला सिनेमा. यामागची रंजक गोष्ट वाचा. ...

Gaurav More Birthday : गौऱ्याचं एकबी स्कीट असं नाय, जो बघून..., किरण मानेंची गौरव मोरेसाठी बर्थ डे पोस्ट - Marathi News | Actor Kiran Mane Share Special Post on Gaurav More Birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौऱ्याचं एकबी स्कीट असं नाय, जो बघून..., किरण मानेंची गौरव मोरेसाठी बर्थ डे पोस्ट

Gaurav More Birthday : गौऱ्या म्हणजे चाहत्यांचा लाडका कलाकार. त्याच्या अभिनयाचे असंख्य चाहते आहेत. अभिनेते किरण माने हेही गौरवचे फॅन आहेत... ...

Gaurav More: फिल्टरपाड्याच्या बच्चन झाला भावूक, स्टेजवर पाऊल ठेवताच टाळ्या-शिट्यांचा कडकडाट; म्हणाला.... - Marathi News | maharashtrachi hasya jatra fame Gaurav More share his dubai tour video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gaurav More: फिल्टरपाड्याच्या बच्चन झाला भावूक, स्टेजवर पाऊल ठेवताच टाळ्या-शिट्यांचा कडकडाट; म्हणाला....

फिल्टरपाड्याचा बच्चन अशी ओळख असलेल्या गौरवची दुबईत देखील चांगलीच हवा आहे. सोशल मीडियावर त्याचा दुबईतील व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय. ...

Remo Dsouza : 'अवली लवली कोहली' वर रेमोनेही केला डान्स; म्हणाला 'खूप मजा आली...' - Marathi News | Remo Dsouza danced on Awali Lovely Kohli famous reel from maharashtrachi hasyajatra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अवली लवली कोहली' वर रेमोनेही केला डान्स, म्हणाला 'खूप मजा आली...'

महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधली गाजलेली फॅमिली म्हणजे कोहली फॅमिली. ...

Vanita Kharat Wedding : ठरलं तर...! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात 'या' दिवशी बांधणार लग्नगाठ - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra Fame Actress Vanita Kharat Marriage Date confirmed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं तर...! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात 'या' दिवशी बांधणार लग्नगाठ

Vanita Kharat Wedding : गेल्या काही दिवसांपासून वनिता लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा होती. अर्थात लग्नाची नेमकी तारीख समोर आली नव्हती. पण आता लग्नाची तारीखही समोर आली आहे.   ...