Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News
पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. Read More
महाराष्ट्राची हास्यजत्राच्या माध्यमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारा संवेदनशील समीर प्रेक्षकांना त्यांच्या घरातील एक सदस्य असल्याप्रमाणेच भासतो. ...
छोट्या पडद्यावर तूफान लोकप्रिय झालेल्या 'कॉमेडी ची जीएसटी एक्सप्रेस', 'तुमच्यासाठी काही पण', ' एकदम कडक' आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला विनोदी अभिनेता म्हणजे ओंकार भोजने. ...
Vishakha Subhedar : स्टॅण्ड अप कॉमेडीयन व अभिनेत्री विशाखा सुभेदार हिची बातच न्यारी... विशाखा स्टेजवर आली रे आली की हास्याचे कारंजे फुटतात. हीच विशाखा उत्तम डान्सर आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का? तिने शेअर केलेले व्हिडीओ हे सांगायला पुरेसे आहेत. ...
अलीकडेच महाराष्ट्राची हास्यजत्रा’या धम्माल कॉमेडी शोला आज 4 वर्ष पूर्ण झालीत. आता प्राजक्ता माळीनं या कार्यक्रमातून ब्रेक घेतला असल्याची चर्चा सुरु आहे. ...
Marathi Actor Arun Kadam's Daughter Sukanya : अरूण कदम यांच्या पत्नीचं नाव वैशाली कदम आहे. या दाम्पत्याला सुकन्या नावाची एक मुलगी आहे. सुकन्याचं काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं... ...