लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
अभिनेत्री प्राजक्ता माळीचं तब्बल ६ वर्षांनंतर मालिकेत कमबॅक, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Actress Prajakta Mali's comeback in the serial after almost 6 years, know about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री प्राजक्ता माळीचं तब्बल ६ वर्षांनंतर मालिकेत कमबॅक, जाणून घ्या याबद्दल

Prajakta Mali : मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळी हे नाव कायमच आघाडीवर असते. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ...

"आजकालचं प्रेम म्हणजे 'रडायला खांदा' पण माझ्यासाठी मात्र..."; प्राजक्ता माळीने हिशेबच करून टाकला! - Marathi News | prajakta mali marathi actress speaks about love and career what is important in her life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"आजकालचं प्रेम म्हणजे 'रडायला खांदा' पण माझ्यासाठी मात्र..."; प्राजक्ता माळीने हिशेबच करून टाकला!

प्राजक्ताने सांगितली तिच्या मनातली 'प्रेमाची व्याख्या' ...

लॉलीने रडवलं! 'हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावची मुलासाठी भावूक पोस्ट, म्हणाली, 'अपराधी भावना...' - Marathi News | namrata sambherao marathi actress shared emotional post for son rudraraj on his birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉलीने रडवलं! 'हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावची मुलासाठी भावूक पोस्ट

नम्रताने लेकाच्या वाढदिवशी शुभेच्छारुपी एक खास पोस्ट लिहिली आहे जी वाचून तुमचेही डोळे पाणावतील. ...

Priyadarshini Indalkar Onkar Raut : 'लोकांना आमच्यात प्रेम...' ओंकारसोबतच्या नात्यावर प्रियदर्शनी पहिल्यांदाच बोलली - Marathi News | Priyadarshini Indalkar Onkar Raut : 'People love us...' Priyadarshini speaks for the first time about her relationship with Onkar raut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लोकांना आमच्यात प्रेम...' ओंकारसोबतच्या नात्यावर प्रियदर्शनी पहिल्यांदाच बोलली

Priyadarshini Indalkar Onkar Raut : हास्यजत्रामधील बिवाली म्हणजेच प्रियदर्शनी इंदलकरच्या नात्याची सध्या चर्चा सुरू आहे. ...

Vanita Kharat Video : “या माझ्या सासूबाई, पण मी तिला...”, वनिता खरात हिने अशी करून दिली सासूबाईंची ओळख - Marathi News | Maharashtrachi hasya jatra show fame Vanita Kharat Youtube Channel Talk About Mother In Law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“या माझ्या सासूबाई, पण मी तिला...”, वनिता खरात हिने अशी करून दिली सासूबाईंची ओळख

Maharashtrachi hasya jatra show fame Vanita Kharat : लग्नानंतर वनिता व सुमीत दोघंही आपआपल्या कामावर परतले आहेत. खास म्हणजे, वनिता व सुमीत दोघांनी एक स्वत:चं युट्युब चॅनलही सुरू केलं आहे. या चॅनलवरचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. ...

लाखभरही फॉलोअर्स नाही? 'हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची खंत, कमी फॉलोअर्स म्हणून झाला 'रिजेक्ट'! - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor prithvik pratap reveals he has been rejected for not having much followers on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची खंत, सोशल मीडियावर कमी फॉलोअर्स म्हणून झाला 'रिजेक्ट'!

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधले सर्व कलाकार आज स्टार झाले आहेत. ...

आमचे दाराशी हाय शिमगा! कोकणी माणूस प्रभाकर मोरेंनी नाचवली पालखी - Marathi News | maharashtrachi hasyajatra feme prabhakar more holi celebration in kokan video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमचे दाराशी हाय शिमगा! कोकणी माणूस प्रभाकर मोरेंनी नाचवली पालखी

Prabhakar more: त्यांनी गावची मानाची पालखीदेखील नाचवली. या पालखीसोहळ्याचे काही फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...

प्रियदर्शनी करतीये ओंकार राऊतला डेट? अभिनेत्रीने केला खुलासा - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame priyadarshani indalkar talk about relationship with onkar raut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियदर्शनी करतीये ओंकार राऊतला डेट? अभिनेत्रीने केला खुलासा

Priyadarshini indalkar : ओंकार आणि तिच्याविषयी व्हायरल होत असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. ...