लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचा कधीही न पाहिलेला ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress rasika vengurlekar glamorous photoshoot in red gown | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचा कधीही न पाहिलेला ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या शोमधूनच अनेक नवोदित कलाकारांनाही संधी मिळाली. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे रसिका वेंगुर्लेकर. ...

'कधी आपल्या सणांचे फोटो टाकलेस का भावा?'; ओंकार राऊतच्या फोटोवर कमेंट, दिलं सडेतोड उत्तर - Marathi News | onkar raut gave befitting reply to troller who commented on his recent christmas post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कधी आपल्या सणांचे फोटो टाकलेस का भावा?'; ओंकार राऊतच्या फोटोवर कमेंट, दिलं सडेतोड उत्तर

'...अशी घाणेरडी वृत्ती नको', ओंकार राऊतचं थेट उत्तर कौतुकास्पद ...

गौरव मोरेच्या हिंदी सिनेमाचं पहिलं पोस्टर, 'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्यासोबत शेअर करणार स्क्रीन! रिलीज डेटही जाहीर - Marathi News | Gaurav More first Hindi movie poster sangee movie with the Family Man webseries actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरव मोरेच्या हिंदी सिनेमाचं पहिलं पोस्टर, 'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्यासोबत शेअर करणार स्क्रीन! रिलीज डेटही जाहीर

नवीन वर्षात रिलीज होणाऱ्या पहिल्या हिंदी सिनेमाचं पोस्टर गौरव मोरेने शेअर केलंय. जाणून घ्या ...

"पुण्यश्लोक अहिल्याबाई यांचं अफाट कार्य अन्..."; प्राजक्ता माळीने सांगितला खास अनुभव - Marathi News | marathi actress phullwanti fame prajakta mali impres sed with punyashlok ahilyabai work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पुण्यश्लोक अहिल्याबाई यांचं अफाट कार्य अन्..."; प्राजक्ता माळीने सांगितला खास अनुभव

प्राजक्ता माळीने अलीकडेच मध्यप्रदेश येथील एका मंदिराला भेट दिली असून पुण्यश्लोक अहिल्याबाईंचं कार्य बघून ती भारावलेली दिसली (prajakta mali) ...

"काही क्षण अश्रू थांबत नव्हते अन्.."; 'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरच्या आयुष्यात घडली खास गोष्ट - Marathi News | A special thing happened in the life of maharashtrachi Hasyajatra fame Priyadarshini Indalkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"काही क्षण अश्रू थांबत नव्हते अन्.."; 'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरच्या आयुष्यात घडली खास गोष्ट

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकरने तिला आलेला खास अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये होणार तेनाली रामाची एन्ट्री, मजेशीर प्रोमो पाहून आवरणार नाही हसू - Marathi News | maharashtrachi hasyajatra tenali rama actor krishna bhardwaj to perform video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये होणार तेनाली रामाची एन्ट्री, मजेशीर प्रोमो पाहून आवरणार नाही हसू

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये तेनाली रामा येणार आहे. या शोचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...

चाळीतून 2 BHKमध्ये ते बसपासून कारमध्ये...; प्रसादला मिळाली बायकोची खंबीर साथ, शेअर केली खास पोस्ट - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor prasad khandekar shared special post for wife on anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाळीतून 2 BHKमध्ये ते बसपासून कारमध्ये...; प्रसादला मिळाली बायकोची खंबीर साथ, शेअर केली खास पोस्ट

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्रसादने पत्नीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.  ...

'बिग बॉस' फेम अभिनेत्रीची महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या नव्या सीझनमध्ये एन्ट्री, म्हणाली... - Marathi News | marathi actress bigg boss marathi 4 fame amruta deshmukh joined Maharashtrachi hasyajatra team | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम अभिनेत्रीची महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या नव्या सीझनमध्ये एन्ट्री, म्हणाली...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम आता एक ब्रँडच झाला आहे. यातील प्रत्येक कलाकार स्टार आहे. अशा लोकप्रिय कार्यक्रमात बिग बॉस फेम अभिनेत्रीची एन्ट्री झाल्याने तिचं नशीबच फळफळलं आहे. ...