लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
Onkar Bhojane : “ओंकार भोजनेचा सुनील ग्रोव्हर करून टाकला...”, ‘हास्यजत्रा’ सोडताच विनोदवीर झाला ट्रोल - Marathi News | Onkar Bhojane Quit Maharashtrachi Hasyajatra For fu bai fu Show troll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“ओंकार भोजनेचा सुनील ग्रोव्हर करून टाकला...”, ‘हास्यजत्रा’ सोडताच विनोदवीर झाला ट्रोल

Maharashtrachi Hasyajatra, Onkar Bhojane : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेला विनोदवीर ओंकार भोजने आता ‘फू बाई फू’ या कॉमेडी शोमध्ये दिसतोय. पण याचमुळे ओंकार गेल्या काही दिवसांपासून नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. ...

Gaurav More: पाहा कसा दिसायचा दहा वर्षांपूर्वी फिल्टरपाड्याचा बच्चन, गौरव मोरे स्वत:चाच शेअर केला फोटो; म्हणाला.... - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra fame Gaurav more share his 10 years old picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gaurav More: पाहा कसा दिसायचा दहा वर्षांपूर्वी फिल्टरपाड्याचा बच्चन, गौरव मोरे स्वत:चाच शेअर केला फोटो; म्हणाला....

Gaurav More: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील झुपकेदार केसांचा गौर मोरे दहा वर्षांपूर्वी नेमका कसा दिसायचा हे पाहण्याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना आहे. ...

म्हणून विशाखा सुभेदारला सोडावी लागली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'?, अखेर कारण आलं समोर - Marathi News | So Vishakha Subhedar had to leave 'Maharashtrachi Hasyajatra'?, finally the reason came out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून विशाखा सुभेदारला सोडावी लागली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'?, अखेर कारण आलं समोर

Vishakha Subhedar : विशाखा सुभेदारने खूप आधीच महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून एक्झिट घेतली होती. मात्र आता शो सोडण्यामागचे कारण सांगितले आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाला दुसरा धक्का! ओंकार पाठोपाठ आणखी एक लोकप्रिय विनोदी कलाकाराची शोमधून एक्झिट - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra Show after Omkar one more comedian's exit from show | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाला दुसरा धक्का! ओंकार पाठोपाठ आणखी एक लोकप्रिय विनोदी कलाकाराची शोमधून एक्झिट

Maharashtrachi Hasya Jatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाच्या चाहत्यांना दुसरा धक्का बसला आहे. ओंकारनंतर आणखी एक प्रसिद्ध कलाकारांनी हा शो सोडला आहे. ...

Prajakta Mali : लाडक्या ‘प्राजू’चे बालपणीचे फोटो पाहिलेत का? प्राजक्ता माळीच्या या फोटोंवर व्हाल फिदा - Marathi News | marathi actress prajakta mali childhood photos Prajaktta Mali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :  लाडक्या ‘प्राजू’चे बालपणीचे फोटो पाहिलेत का? प्राजक्ता माळीच्या या फोटोंवर व्हाल फिदा

Prajakta Mali : सर्वांच्या लाडक्या प्राजूचे अर्थात प्राजक्ता माळीचे बालपणीचे फोटो पाहण्याची मजा काही औरच.... हे फोटो खुद्द प्राजूनेच तिच्या सोशल अकाऊंटवर शेअर केलेले आहेत.... ...

"ए राज साहेब इथे राहतात ना" ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बने सांगितला 'तो' अनुभव - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra fame Nikhil Bane visit Raj Thackeray house shivtirth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ए राज साहेब इथे राहतात ना" ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बने सांगितला 'तो' अनुभव

निखिलने 'शिवतीर्थ'वरचे खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्याने लिहिलेली पोस्ट व्हायरल होतेय. ...

'राजामाणूस भेटला', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातनं राज ठाकरेंच्या भेटीनंतर व्यक्त केली भावना - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra Fame Vanita Kharat expressed her feelings after meeting Raj Thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राजामाणूस भेटला', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातनं राज ठाकरेंच्या भेटीनंतर व्यक्त केली भावना

Maharashtrachi Hasyajatra Fame Vanita Kharat : मनसेने आयोजित केलेल्या दीपोत्सवाला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातनं भेट दिली. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ला ओंकार भोजनेनं ठोकला रामराम!, मोठं कारण आलं समोर - Marathi News | Omkar Bhojane hit the 'Maharashtra Laughter Fair' with Ram Ram!, the big reason came to light | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ला ओंकार भोजनेनं ठोकला रामराम!, मोठं कारण आलं समोर

Maharashtrachi Hasyajatra Show : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून विनोदवीर ओंकार भोजने (Onkar Bhojane) घराघरात पोहचला. मात्र आता तो या शोमधून एक्झिट घेणार आहे. ...