लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
ओंकारने गायलं 'अगं अगं आई...', नम्रताच्या डोळ्यात पाणी; 'तू..दूर का' गाण्याने पुन्हा जिंकलं मन - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame onkar bhojane sings for namrata sambherao actress gets emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओंकारने गायलं 'अगं अगं आई...', नम्रताच्या डोळ्यात पाणी; 'तू..दूर का' गाण्याने पुन्हा जिंकलं मन

हास्यत्रेतीलच 'अगं अगं आई..' हे गाणं ओंकारने म्हटलं आणि नम्रता रडायलाच लागली. ...

सोन्याचे दागिने, हिरव्या बांगड्या, मुंडावळ्या बांधलेल्या 'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का? - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame namrata sambherao latest photo viral looks like a bride | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोन्याचे दागिने, हिरव्या बांगड्या, मुंडावळ्या बांधलेल्या 'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का?

तिच्या चेहऱ्यावर अगदी नव्या नवरीसारखंच हसू आहे. ...

आता वीकेएंडला मिळणार हास्याचा 'बूस्टर डोस'... कारण शनिवार आणि रविवार पाहता येणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'! - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra can be seen on Saturday and Sunday from 7th october | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता वीकेएंडला मिळणार हास्याचा 'बूस्टर डोस'... कारण शनिवार आणि रविवार पाहता येणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'!

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या शोमधील विनोदवीर प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करताना दिसतात ...

प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसचं एका दिवसाचं भाडं किती माहितीये? राहायला जायचं असेल तर तयार ठेवा हजारो रुपये - Marathi News | marathi actress prajakta-mali-farm-house-karjat-rent | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसचं एका दिवसाचं भाडं किती माहितीये का?

Prajakta mali: प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसवर तुम्हीही राहायला जाऊ शकता; पण त्यासाठी मोजावे लागतील हजारो रुपये ...

'आई, ही अमेरिका नाही...' नम्रता संभेरावचं इंग्रजी ऐकून लेकाने समजावलं मराठी भाषेचं महत्व - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame namrata sambherao posts video of her son saying importance of marathi language | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई, ही अमेरिका नाही...' नम्रता संभेरावचं इंग्रजी ऐकून लेकाने समजावलं मराठी भाषेचं महत्व

आपली आई भारतात असून इंग्रजीत बोलतेय हे ऐकून नम्रता संभेरावचा मुलगा तिला समजवताना दिसतोय. ...

झाडाखाली निवांत झोपलेली 'ही' मराठी अभिनेत्री कोण? स्वत:च्या फार्महाऊसमध्ये घालवतेय वेळ - Marathi News | marathi actress prajakta mali spent time at her own farmhouse at karjat shares beautiful photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :झाडाखाली निवांत झोपलेली 'ही' मराठी अभिनेत्री कोण? स्वत:च्या फार्महाऊसमध्ये घालवतेय वेळ

प्रत्येक सिनेमाच्या रिलीजनंतर इथे येणं ही आता प्रथाच..कोण आहे ही मराठमोळी अभिनेत्री? ...

"बोलत बोलत ते माझ्यासोबत.." महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने सांगितला फॅनचा तो विचित्र अनुभव - Marathi News | Maharashtrachi hasyajatra fame Pruthvik pratap share his strange experience of a fan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बोलत बोलत ते माझ्यासोबत.." महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने सांगितला फॅनचा तो विचित्र अनुभव

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीकने त्याला आलेला विचित्र अनुभव सांगितला आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवालीचं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत - Marathi News | 'Maharashtrachi Hasyajatra' fame Shivali Parab Photoshoot goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवालीचं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत

Shivali Parab : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. हास्यजत्रेच्या कोहली फॅमिलीला तर रसिकांकडून विशेष प्रेम मिळाले आहे. या फॅमिलीतील अवली म्हणजेच शिवाली परब सध्या चर्चेत आली आहे. ...