लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम अभिनेत्री झाली कॅमेरासमोर बोल्ड; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल - Marathi News | The actress of 'Maharashtra Hashimjatra' fame became bold in front of the camera; The video is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम अभिनेत्री झाली कॅमेरासमोर बोल्ड; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Shivali Parab: शिवालीने अलिकडेच एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

गुडन्यूज! अरुण कदम झाले आजोबा, अभिनेत्याच्या लेकीने दिला बाळाला जन्म - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame arun kadam become grand father daughter sukanya blessed with baby girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुडन्यूज! अरुण कदम झाले आजोबा, अभिनेत्याच्या लेकीने दिला बाळाला जन्म

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अरुण कदमांची नवी इनिंग सुरू झाली आहे. ते आजोबा झाले आहेत. त्यांच्या लेकीन बाळाला जन्म दिला आहे. ...

"किती गोड..", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार राऊतच्या व्हिडीओवर श्रद्धा कपूरची कमेंट - Marathi News | Shraddha Kapoor commented on Maharashtrachi Hasyajatra fame omkar raut video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"किती गोड..", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार राऊतच्या व्हिडीओवर श्रद्धा कपूरची कमेंट

ओंकार राऊतच्या व्हिडिओवर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने केलेली कमेंट चर्चेत आली आहे. ...

मालिका संपल्याने हास्यजत्रेतील 'या' कलाकाराचं शोमध्ये कमबॅक, शिवालीसोबत पुन्हा जोडी जमणार - Marathi News | maharashtrachi hasyajatra nimish kulkarni to make comeback on show after his serial ends | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालिका संपल्याने हास्यजत्रेतील 'या' कलाकाराचं शोमध्ये कमबॅक, शिवालीसोबत पुन्हा जोडी जमणार

कोण आहे तो कलाकार? ...

समीर चौघुलेंनी औक्षण केलं, दिग्दर्शकाने गाणं गायलं; हास्यजत्रा टीमने 'असा' साजरा केला लाडक्या प्राजूचा बर्थडे - Marathi News | prajakta mali shared glimpse of her birthday celebration with maharashtrachi hasyajatra team | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :समीर चौघुलेंनी औक्षण केलं, दिग्दर्शकाने गाणं गायलं; हास्यजत्रा टीमने 'असा' साजरा केला लाडक्या प्राजूचा बर्थडे

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमकडून प्राजक्ताच्या बर्थडेचं खास सेलिब्रेशन, अभिनेत्रीने शेअर केले फोटो ...

टेंशनवरची मात्रा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नव्या रंगात १४ ऑगस्टपासून पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra's new season Sahakutumb Hasu Ya will telecast from on August 14 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टेंशनवरची मात्रा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नव्या रंगात १४ ऑगस्टपासून पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमाला तब्बल पाच वर्षं पूर्ण झाली आहेत. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला हास्यजत्रेच्या विनोदावीरांचा चमू सज्ज झाला आहे. ...

“दोन वर्षांपूर्वी आमच्या हास्यजत्रेत सहभागी झालेला...”, ओंकार राऊतसाठी समीर चौघुलेंची खास पोस्ट - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame onkar raut birthday sameer choughule shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“दोन वर्षांपूर्वी आमच्या हास्यजत्रेत सहभागी झालेला...”, ओंकार राऊतसाठी समीर चौघुलेंची खास पोस्ट

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार राऊतचा आज वाढदिवस आहे. समीर चौघुलेंनी ओंकारच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. ...

“इन्स्टा ब्लू टिक कितीला विकत घेतली?” विचारणाऱ्याला विशाखाचं उत्तर, म्हणाली, “गीतेवर हात ठेवून..." - Marathi News | maharashtrachi hasyjatra fame vishakha subhedar reply to fan who asked her insta blue tick | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“इन्स्टा ब्लू टिक कितीला विकत घेतली?” विचारणाऱ्याला विशाखाचं उत्तर, म्हणाली, “गीतेवर हात ठेवून..."

विशाखा सुभेदारने ब्लू टिकबद्दल प्रश्न विचारणाऱ्या चाहत्याला दिलं उत्तर, म्हणाली... ...