लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
अविस्मरणीय! प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून भारावले हास्यजत्रेचे कलाकार, वनिताने शेअर केला Video - Marathi News | maharashtrachi hasyajatra show housefull at toronto vanita kharat shared emotional video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अविस्मरणीय! प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून भारावले हास्यजत्रेचे कलाकार, वनिताने शेअर केला Video

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची संपूर्ण टीम सध्या युएस दौऱ्यावर आहे. ...

'आयुष्यात कितीही घरं-दारं झाली, तरी...', प्राजक्ता माळीची 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | 'No matter how many houses and doors are built in life...', Prajakta Mali's post is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आयुष्यात कितीही घरं-दारं झाली, तरी...', प्राजक्ता माळीची 'ती' पोस्ट चर्चेत

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात पाहायला मिळत आहे. ...

"माझी वनी आयुष्यभर...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातसाठी नम्रताची खास पोस्ट - Marathi News | vanita kharat birthday special maharashtrachi hasyajatra fame namrata sambherao shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझी वनी आयुष्यभर...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातसाठी नम्रताची खास पोस्ट

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातचा आज वाढदिवस आहे. ...

"माझ्या आयुष्यात.." वनिता खरातच्या वाढदिवसानिमित्त पती सुमित लोंढेने लिहिलेली खास पोस्ट - Marathi News | Vanita kharat birthday husband sumit londhe special post for her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या आयुष्यात.." वनिता खरातच्या वाढदिवसानिमित्त पती सुमित लोंढेने लिहिलेली खास पोस्ट

वनिताचा मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त पती सुमित लोंढेने एका खास पोस्ट शेअर केली आहे. ...

'कबीर सिंग'मधील वनिता खरातचं काम पाहून भारावलेला शाहीद कपूर, म्हणालेला... - Marathi News | vanita kharat birthday shahid kapoor praises maharashtrachi hasyajatra fame actress after shared screen with her in kabir singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कबीर सिंग'मधील वनिता खरातचं काम पाहून भारावलेला शाहीद कपूर, म्हणालेला...

Vanita Kharat Birthday : "तुझ्याबरोबर काम करून...", 'कबीर सिंग'मध्ये वनिताचं काम पाहून अशी होती शाहीद कपूरची प्रतिक्रिया ...

Video : अमेरिकेतील लक्झरियस हॉटेलमध्ये थांबले आहेत हास्यजत्रेचे कलाकार, समीर चौघुलेंनी दाखवली झलक - Marathi News | maharashtrachi hasyajatra actors stay in luxurious hotel in america samir choughule shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमेरिकेतील लक्झरियस हॉटेलमध्ये थांबले आहेत हास्यजत्रेचे कलाकार, समीर चौघुलेंनी शेअर केला व्हिडिओ

आलिशान बेड, खास इंटेरियर अन्...; अमेरिकेच्या लक्झरियस हॉटेलची समीर चौघुलेंनी दाखवली झलक ...

बॉलिवूडच्या लिमोकारमध्ये शिवालीचं हॉट फोटोशूट, नेटकरी कमेंट करत म्हणाले, “मराठी मुलीने...” - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame shivali parab hot photoshoot netizens react on bold photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या लिमोकारमध्ये शिवालीचं हॉट फोटोशूट, नेटकरी कमेंट करत म्हणाले, “मराठी मुलीने...”

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचं हॉट फोटोशूट, नेटकरी म्हणाले... ...

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब नव्या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्ट शेअर करत म्हणाली... - Marathi News | maharashtrachi hasyajtra fame shivali parab new song payal vaje to release soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब नव्या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्ट शेअर करत म्हणाली...

"बरसणाऱ्या पावसामध्ये...", शिवाली परब 'पायल वाजे' गाण्यातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला ...