लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
'दादा तू नेहमीच..' 'हास्यजत्रे'तील 'त्या' प्रसंगानंतर रसिकाने लिहिली समीर चौगुलेसाठी खास पोस्ट, म्हणाली... - Marathi News | Maharashtrachi hasyajatra fame rasika vengurlekar shared post for samir choughule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दादा तू नेहमीच..' 'हास्यजत्रे'तील 'त्या' प्रसंगानंतर रसिकाने लिहिली समीर चौगुलेसाठी खास पोस्ट, म्हणाली...

महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील प्रत्येक कलाराकाबाबत काही खास प्रसंगी समीर सोशल मीडियावर पोस्ट देखील आवर्जून करत असतो. यावेळी मात्र समीरसाठी रसिका वेंगुर्लेकर ने एक खास पोस्ट शेयर केली आहे. ...

ओंकार भोजनेची क्रश कोण? म्हणाला, "त्या भानगडीत पडत नाही पण 'ति'चा स्वभाव..." - Marathi News | onkar bhojane maharashtrachi hasyajatra fame actor is fan of ankita walawalkar famous youtuber | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओंकार भोजनेची क्रश कोण? म्हणाला, "त्या भानगडीत पडत नाही पण 'ति'चा स्वभाव..."

ओंकार नुकतंच एका मुलाखतीत प्रेम, लग्न या विषयी बोलला आहे. तो एका मुलीचा मोठा चाहता आहे. ...

शिवालीसोबत काम करायला घाबरला होता युट्यूबर, नंतर म्हणाला, 'अ‍ॅटिट्यूड दाखवणाऱ्या खूप पाहिल्या...' - Marathi News | shivali parab music album mad kelay tu with youtuber vishal rathod trending | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवालीसोबत काम करायला घाबरला होता युट्यूबर, नंतर म्हणाला, 'अ‍ॅटिट्यूड दाखवणाऱ्या खूप पाहिल्या...'

शिवाली परबसोबत काम करायच्या आधी युट्यूबरला रात्री झोपंही लागली नाही ...

ओह फुगनिया! नवऱ्याला जवळ ओढून गालावर केलं kiss; वनिताचा रोमँंटिक Video व्हायरल - Marathi News | vanita kharat kisses her husband sumit londhe romantic video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओह फुगनिया! नवऱ्याला जवळ ओढून गालावर केलं kiss; वनिताचा रोमँंटिक Video व्हायरल

वनिताच्या हा कॉमेडी व्हिडिओ चाहत्यांना आणि इतर कलाकारांनाही खूप आवडलाय. ...

'मी कमेंट..' ऋतुजाच्या पोस्टवर ओंकार राऊतची पुन्हा कमेंट; अभिनेत्री म्हणाली, 'बडा आदमी...' - Marathi News | onkar raut again commented on rutuja bagwe bold photoshoot says i shoudnt have comment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी कमेंट..' ऋतुजाच्या पोस्टवर ओंकार राऊतची पुन्हा कमेंट; अभिनेत्री म्हणाली, 'बडा आदमी...'

ऋतुजा बागवेने गुलाबी रंगाचा शॉर्ट वनपीस घातला आहे. यात ती खूपच बोल्ड आणि सुंदर दिसत आहे. ...

'इंग्रजीतूनच का व्यक्त व्हायचं असतं?' चाहत्याच्या प्रश्नावर 'हास्यजत्रा' फेम ईशा डेचं उत्तर चर्चेत - Marathi News | maharashtrachi hasyajatra actress esha dey gives reply to fan who says whe everyone express in english language | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इंग्रजीतूनच का व्यक्त व्हायचं असतं?' चाहत्याच्या प्रश्नावर 'हास्यजत्रा' फेम ईशा डेचं उत्तर चर्चेत

हास्यजत्रेतून लोकप्रिय झालेली कलाकार ईशा डे हिने इन्स्टाग्रावर एक पोस्ट लिहिली. ...

IPL 2023: Mumbai Indians मध्येही पोहोचली 'अवली लवली कोहली'ची क्रेझ, इन्स्टाग्राम रीलची होतेय तुफान चर्चा - Marathi News | IPL 2023 Mumbai Indians does famous Avali Lovely Kohli song Instagram reel the craze is never ending watch video of Marathi Show Maharashtrachi Hasyajatra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मुंबई इंडियन्स'मध्येही पोहोचली 'अवली लवली कोहली'ची क्रेझ, रीलची होतेय तुफान चर्चा

महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील कोहली फॅमिली तुफान हिट... ...

चाळीत घर, तीन बहिणी, कुटुंबाची जबाबदारी अन्…; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने खडतर प्रवासाबद्दल केला खुलासा - Marathi News | Chawl house, three sisters, family responsibilities and…; 'Maharashtrachi Hasyajatra' fame actor revealed about the tough journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाळीत घर, तीन बहिणी, कुटुंबाची जबाबदारी अन्…; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने खडतर प्रवासाबद्दल केला खुलासा

Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधील कलाकारांना खूप लोकप्रियता मिळाली आहे. तसेच याशोमुळे काही विनोदवीरांचे नशिबच बदलले आहे. ...