लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये झाली या अभिनेत्रीची एन्ट्री, म्हणाली - 'मी येत आहे...' - Marathi News | The entry of this actress in the 'Maharashtrachi Hasyajatra', said - 'I am coming...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये झाली या अभिनेत्रीची एन्ट्री, म्हणाली - 'मी येत आहे...'

Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा शो घराघरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातून प्रेक्षकांना हास्यांची मेजवानी मिळत असते. ...

'एकटी एकटी घाबरलीस ना..' नम्रताच्या मुलाचा भावूक करणारा Video; अभिनेत्री म्हणते, "मी शूर नाही.." - Marathi News | namrata sambherao hasyajatra fame actress shared son rudraj emotional video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एकटी एकटी घाबरलीस ना..' नम्रताच्या मुलाचा भावूक करणारा Video; अभिनेत्री म्हणते, "मी शूर नाही.."

नम्रता मुलाच्या आठवणीत व्याकुळ झाली आहे. ...

Shivali Parab : हास्यजत्रेच्या ऑडिशनमध्येच झाला होता पचका! शिवाली म्हणाली, "आजही त्यावरुन माझी..." - Marathi News | shivali parab maharashtrachi hasyajatra fame actress recalls her audition days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हास्यजत्रेच्या ऑडिशनमध्येच झाला होता पचका! शिवाली म्हणाली, "आजही त्यावरुन माझी..."

शिवाली म्हणजे 'छोटा पॅकेट बडा धमाका' आहे. पण तिची हास्यजत्रेच्या ऑडिशनवेळी चांगलीच फजिती झाली होती. ...

Priyadarshini Indalkar : मुंबईला आल्यावर 'या' अभिनेत्रीसोबत राहायची 'फुलराणी', म्हणाली,"तेच माझं पहिलं घर..." - Marathi News | priyadarshini indalkar phulrani actress used to stay at bhargavi chirmules house in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyadarshini Indalkar : मुंबईला आल्यावर 'या' अभिनेत्रीसोबत राहायची 'फुलराणी', म्हणाली,"तेच माझं पहिलं घर..."

मुळच्या पुण्याच्या प्रियदर्शिनीने सुरुवातीला मुंबईत खूप स्ट्रगल केलं. ...

Prasad Khandekar : तर आज ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकर IPL गाजवत असता, पण.... - Marathi News | Maharashtrachi hasya jatra fem prasad khandekar want to become a cricketer but after major accident he choose career in acting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Prasad Khandekar : तर आज ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकर IPL गाजवत असता, पण....

प्रसादची निवड अंडर १४साठी मुंबईतून झाली होती. त्याच्या आयुष्यात जर ती घटना घडली नसती तर आज तो क्रिकेटचं मैदान गाजवताना दिसला असता. ...

"अमेरिका दौरा आधीच ठरला होता म्हणून..." विशाखाने मानले 'शुभविवाह' मालिकेच्या निर्मांत्यांचे आभार - Marathi News | vishakha subhedar marathi actress is on tour of USA thanks makers of shubhvivah serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अमेरिका दौरा आधीच ठरला होता म्हणून..." विशाखाने मानले 'शुभविवाह' मालिकेच्या निर्मांत्यांचे आभार

'कुर्रर्रर्र' या नाटकाचे प्रयोग अमेरिकेत सुरु असून विशाखा सध्या अमेरिकेत आहे. ...

ना कसला गर्व, ना दिखावा; सुपरस्टार असूनही आजही चाळीत राहतात 'हे' प्रसिद्ध कलाकार - Marathi News | These famous actors who still live in chawl even after getting fame | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ना कसला गर्व, ना दिखावा; सुपरस्टार असूनही आजही चाळीत राहतात 'हे' प्रसिद्ध कलाकार

छोट्या पडद्यावरील असे अनेक कलाकार आहेत जे लोकप्रियता मिळवूनही आजही चाळीत राहणं पसंत करतात. तर सिनेविश्वात असेही काही कलाकार आहेत ज्याचं बालपण चाळीतल्या घरात गेलं आहे. ...

'कबीर सिंग'मधील मोलकरणीच्या भूमिकेनंतर वनिता खरातनं नाकाराल्या बॉलिवूडच्या ऑफर्स, मोठं कारण आलं समोर - Marathi News | Vanita Kharat rejected Bollywood offers after her role as a maid in 'Kabir Singh', big reason revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कबीर सिंग'मधील मोलकरणीच्या भूमिकेनंतर वनिता खरातनं नाकाराल्या बॉलिवूडच्या ऑफर्स, मोठं कारण आलं समोर

Vanita Kharat : 'कबीर सिंग' चित्रपटात वनिता खरातची भूमिका छोटीशी होती. मात्र या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले होते. ...