लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
'कोकणी मातीतला कलाकार...', समीर चौघुलेने महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्यासाठी लिहिली 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | Maharashtrachi hasya jatra fame samir chaughule shared post for prabhakar more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कोकणी मातीतला कलाकार...', समीर चौघुलेने महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्यासाठी लिहिली 'ती' पोस्ट चर्चेत

बऱ्याचदा समीर त्याच्या सहकलाकारांविषयीच्या पोस्ट शेअर करत असतो. ...

व्हॅकेशन मोड ऑन! 'महाराष्ट्राची हास्यजत्रे'तून ब्रेक घेत समीर चौगुले कुटुंबासोबत पोहोचले लेह-लडाखला, फोटो व्हायरल - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra fame Samir Choughule on vacation trip with family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :व्हॅकेशन मोड ऑन! 'महाराष्ट्राची हास्यजत्रे'तून ब्रेक घेत समीर चौगुले कुटुंबासोबत पोहोचले लेह-लडाखला, फोटो व्हायरल

फोटोमध्ये समीर चौगुले कुटुंबासोबत एन्जॉय करताना दिसतायेत. ...

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम होणार आजोबा, लेकीच्या डोहाळे जेवणाचे फोटो व्हायरल - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra fame Arun Kadam is going to be a grandfather | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम होणार आजोबा, लेकीच्या डोहाळे जेवणाचे फोटो व्हायरल

अरूण कदम लवकर आजोबा होणार आहेत. नुकतेच त्यांच्या लेकीचं डोहाळे जेवण पार पडले. ...

लग्नासाठी दत्तू मोरेच्या सासऱ्यांचा होता विरोध, मग अभिनेत्यानं अशी काढली समजूत; म्हणाला - 'पळून जाणं...' - Marathi News | Dattu More's father-in-law was opposed to the marriage, then the actor came to an agreement; Said - 'Escape...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नासाठी दत्तू मोरेच्या सासऱ्यांचा होता विरोध, मग अभिनेत्यानं अशी काढली समजूत; म्हणाला - 'पळून जाणं...'

दत्तू मोरे (dattu more) स्वाती घुनागेसोबत २३ मे रोजी विवाहबंधनात अडकला आहे. ...

हास्यजत्रेच्या कलाकारांचं मानधन किती? अभिनेता पृथ्वीक प्रतापने अख्खं गणितच मांडलं! - Marathi News | prithvik pratap maharashtrachi hasyajatra actor reveals how much celebrity earns on the show | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हास्यजत्रेच्या कलाकारांचं मानधन किती? अभिनेता पृथ्वीक प्रतापने अख्खं गणितच मांडलं!

२० हजारात आयुष्य जगतो, तर एकूण पगार... ...

'जातीवरुन अस्तित्वाचा माज का करावा?', अक्षय भालेराव प्रकरणावर श्रमेश बेटकरची डोळ्यात अंजन घालणारी प्रतिक्रिया - Marathi News | Shramesh Betkar's eye-opening reaction to the Akshay Bhalerao case, 'Why should caste be the basis of existence?' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जातीवरुन अस्तित्वाचा माज का करावा?', अक्षय भालेराव प्रकरणावर श्रमेश बेटकरची डोळ्यात अंजन घालणारी प्रतिक्रिया

Maharashtrachi Hasyajatra Fame Shramesh Betkar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता श्रमेश बेटकर याने जातीय द्वेष करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट चर्चेत आली आहे. ...

"मी नाही म्हणत असतानाही त्यांनी...," ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने सांगितला फॅनचा तो विचित्र अनुभव - Marathi News | Maharashtrachi hasya jatra fame shivali parab share her strange experience of a fan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी नाही म्हणत असतानाही त्यांनी...," ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने सांगितला फॅनचा तो विचित्र अनुभव

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत शिवालीने तिला आलेला विचित्र अनुभव सांगितला आहे. ...

Prasad Khandekar: 'सगळ्यांनाच आईचे कष्ट माहीत असतात..', महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकरने आईसाठी लिहिली पोस्ट चर्चेत - Marathi News | Maharashtrachi hasyajatra fame prasad khandekar share special post for mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सगळ्यांनाच आईचे कष्ट माहीत असतात..', महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसादने आईसाठी लिहिली पोस्ट

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून तो घराघरात लोकप्रिय झाला. आईच्या वाढदिवसानिमित्त प्रसादनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. ...