लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
'उई अम्मा' गाण्यावर थिरकली कल्याणची चुलबुली गर्ल, शिवाली परबच्या डान्सला मिळतेय पसंती - Marathi News | Kalyan's bubbly girl dances to the song 'Ui Amma', Shivali Parab's dance is getting popularity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'उई अम्मा' गाण्यावर थिरकली कल्याणची चुलबुली गर्ल, शिवाली परबच्या डान्सला मिळतेय पसंती

Shivali Parab : 'उई अम्मा' या गाण्याची कल्याणची चुलबुली गर्ल म्हणजेच शिवाली परबलाही भुरळ पडली आहे. ती या गाण्यावर थिरकली आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. ...

"माझ्या हसण्यामागचं कारण अन्...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम रोहित मानेसाठी पत्नीची रोमॅन्टिक पोस्ट, कारणही आहे खास - Marathi News | maharashtrachi hasya jatra fame rohit mane shared romantic post on the occasion of wife birthday on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या हसण्यामागचं कारण अन्...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम रोहित मानेसाठी पत्नीची रोमॅन्टिक पोस्ट, कारणही आहे खास

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. ...

मळके-फाटके कपडे, वाढलेले केस! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'या' अभिनेत्याची बिकट अवस्था पाहून चाहते हैराण - Marathi News | Maharashtrachi hasyajatra actor prithvik pratap makeover unrecognise look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मळके-फाटके कपडे, वाढलेले केस! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'या' अभिनेत्याची बिकट अवस्था पाहून चाहते हैराण

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या कलाकाराचा लूक इतका भन्नाट आहे की तुम्ही ओळखूच शकणार नाही (maharashtrachi hasyajatra) ...

Video : लंडनचा ब्रीज अन् गुलाबी साडी, -३ डिग्री तापमानात शिवालीने बनवला रील - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab made reel in london bridge video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : लंडनचा ब्रीज अन् गुलाबी साडी, -३ डिग्री तापमानात शिवालीने बनवला रील

लंडनच्या या ब्रीजवर शिवालीने रील बनवला आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. ...

बाईSSS हा काय प्रकार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये दिसणार निक्की तांबोळी, प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले... - Marathi News | bigg boss marathi fame nikki tamboli in maharashtrachi hasyajatra netizens reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाईSSS हा काय प्रकार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये दिसणार निक्की तांबोळी, प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले...

काही महिने ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा नव्याने हास्यजत्रा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आता हास्यजत्रेत निक्की तांबोळी दिसणार आहे.  ...

अबू धाबीमध्ये फोटोसाठी पोझ देत होता गौरव, गरुड येऊन डोक्यावर बसला अन्...; पुढे काय झालं? पाहा व्हिडिओ - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor gaurav more funny video in abu dhabi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अबू धाबीमध्ये फोटोसाठी पोझ देत होता गौरव, गरुड येऊन डोक्यावर बसला अन्...; पुढे काय झालं? पाहा व्हिडिओ

वाळवंटात व्हिडिओ शूट करताना गौरव सोबत एक मजेशीर प्रकार घडला आहे. याचा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. ...

"हा हिंदीत कसं काम करेल, असं वाटलेलं पण...", गौरव मोरेसाठी हेमांगी कवीची खास पोस्ट - Marathi News | hemangi kavi shared special post for maharashtrachi hasyajatra fame gaurav more birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा हिंदीत कसं काम करेल, असं वाटलेलं पण...", गौरव मोरेसाठी हेमांगी कवीची खास पोस्ट

गौरव मोरेचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवशी अभिनेत्री हेमांगी कवीने खास पोस्ट शेअर केली आहे. ...

होस्ट अन् रोस्ट! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकर करणार ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ शोचं करणार सूत्रसंचालन - Marathi News | maharshtrachi hasyajatra fame priyadarshini indulkar to host almost comedy marathi stand up show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :होस्ट अन् रोस्ट! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकर करणार ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ शोचं करणार सूत्रसंचालन

काही दिवसांपूर्वीच ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ या नव्या मराठी स्टँडअप कॉमेडी शोची घोषणा करण्यात आली होती. आता ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ चा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला आहे. ...