शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : माझी वनी आयुष्यभर..., 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातसाठी नम्रताची खास पोस्ट

फिल्मी : माझ्या आयुष्यात.. वनिता खरातच्या वाढदिवसानिमित्त पती सुमित लोंढेने लिहिलेली खास पोस्ट

फिल्मी : 'कबीर सिंग'मधील वनिता खरातचं काम पाहून भारावलेला शाहीद कपूर, म्हणालेला...

फिल्मी : Video : अमेरिकेतील लक्झरियस हॉटेलमध्ये थांबले आहेत हास्यजत्रेचे कलाकार, समीर चौघुलेंनी दाखवली झलक

फिल्मी : बॉलिवूडच्या लिमोकारमध्ये शिवालीचं हॉट फोटोशूट, नेटकरी कमेंट करत म्हणाले, “मराठी मुलीने...”

फिल्मी : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब नव्या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्ट शेअर करत म्हणाली...

फिल्मी : USA दौऱ्यात फ्लाईट रद्द झाल्यानं 'हास्यजत्रा'च्या कलाकारांची झाली पंचाईत; पुढे काय घडलं?

फिल्मी : आईच्या साडीपासून बनवलेला कुर्ता घालून अमेरिकेत फिरला, 'हास्यजत्रा' फेम पृथ्वीकची पोस्ट चर्चेत

फिल्मी : 'टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवू की...' हास्यजत्रा फेम श्रमेश बेटकरची महागाईवर पोस्ट व्हायरल

फिल्मी : 1704! हे काय नवीन? प्राजक्ता माळीने शेअर केला फोटो, 'पुण्यात घेतलंय...'