शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : तू इथे काय करतोय?; 'हास्यजत्रे'च्या पहिल्याच स्कीटमध्ये ओंकार भोजने आणि वनिताचं भांडण

फिल्मी : स्मितहास्याची भेट! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीमने वृद्धाश्रमात वाटला दिवाळीचा आनंद

फिल्मी : मी स्वत:ला भाग्यवान समजतो..., 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या घरी आली नवी पाहुणी, खरेदी केली SUV कार

फिल्मी : जिंकलंस भावा! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्विक प्रताप करतोय अभिमान वाटेल असं काम, कराल त्याचं कौतुक

फिल्मी : हा इथे काय करतोय?, ओंकार भोजनेच्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील एन्ट्रीवर वनिता खरातची पोस्ट

फिल्मी : ओंकार भोजनेचं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये दणक्यात कमबॅक; प्राजक्ता माळीसोबतचा प्रोमो व्हायरल

फिल्मी : 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची एन्ट्री, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

फिल्मी : 'तो' परत आला! 'कोकण कोहिनूर' ओंकार भोजने पुन्हा एकदा खळखळून हसवण्यासाठी सज्ज; 'हास्यजत्रे'त करणार कमबॅक

फिल्मी : मराठी अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्याचं हास्यजत्रेशी आहे खास कनेक्शन!