लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
Video: "गच्चीवर उभं राहून पाहिला चंद्राचा साज...", ओंकारचा उखाणा ऐकून लाजली गौतमी पाटील, कमेंट करत म्हणाली... - Marathi News | gautami patill shy after heard maharashtrachi hasyajatra fame onkar raut ukhana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: "गच्चीवर उभं राहून पाहिला चंद्राचा साज...", ओंकारचा उखाणा ऐकून लाजली गौतमी पाटील, कमेंट करत म्हणाली...

गौतमीचा उखाणा घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता ओंकारने गौतमीसाठी घेतलेल्या उखाण्याच्या व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

गौतमी पाटीलसोबत लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला- "तुझ्याबरोबर..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor onkar raut post after gautami patil gacchi song wedding | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गौतमी पाटीलसोबत लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला- "तुझ्याबरोबर..."

सबसे कातिल गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावरुन गौतमीचं लग्न झालं की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला. ...

गौतमी पाटीलने उरकलं लग्न? डोक्याला मुंडावळ्या अन् हातात हिरवा चुडा; नवरदेव पाहून चाहते थक्क! - Marathi News | Gautami Patil Wedding Video With Maharashtrachi Hasyajatra Fame Omkar Raut Truth Behind Gacchi Song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौतमी पाटीलने उरकलं लग्न? डोक्याला मुंडावळ्या अन् हातात हिरवा चुडा; नवरदेव पाहून चाहते थक्क!

"ओंकार रावांचं नाव घेते..." गौतमी पाटील चढली बोहल्यावर? पाहा व्हायरल व्हिडीओ ...

लक्ष्मीकांत बेर्डेंचा फोटो, ड्रिंक कॉर्नर अन्...; वनिता खरातने असं सजवलंय मुंबईतील २३व्या मजल्यावरचं घर, दाखवली झलक - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress vanita kharat home tour video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मीकांत बेर्डेंचा फोटो, ड्रिंक कॉर्नर अन्...; वनिता खरातने असं सजवलंय मुंबईतील २३व्या मजल्यावरचं घर, दाखवली झलक

वनिता खरातचंही मुंबईत स्वत:चं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न होतं. जे अभिनेत्रीने गेल्यावर्षी पूर्ण केलं. २०२५च्या डिसेंबर महिन्यात वनिताने तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला होता. आता अभिनेत्रीने तिच्या घराची झलक दाखवली आहे.  ...

दत्तू मोरे झाला 'बिझनेसमॅन'! अभिनयानंतर आता व्यवसायात आजमावणार नशीब, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव - Marathi News | maharashtrachi hasya jatra fame dattu more started new business share good news with fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दत्तू मोरे झाला 'बिझनेसमॅन'! अभिनयानंतर आता व्यवसायात आजमावणार नशीब, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

लेकाच्या जन्मानंतर हास्यजत्रा फेम दत्तु मोरेने दिली आणखी एक गुडन्यूज! कलाविश्वातून  शुभेच्छांचा वर्षाव ...

"मला तशाच भूमिका यायला लागल्या..."; गौरव मोरेने सांगितलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्यामागचं कारण - Marathi News | actor Gaurav More revealed the reason behind leaving Maharashtrachi hasyajatra show | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मला तशाच भूमिका यायला लागल्या..."; गौरव मोरेने सांगितलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्यामागचं कारण

गौरव मोरे हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणारा एक लोकप्रिय अभिनेता. काही वर्षांपूर्वी गौरवने 'हास्यजत्रे'ला रामराम ठोकला आणि वेगळ्या वाटा निवडल्या. नुकत्याच एका मुलाखतीत गौरवने 'हास्यजत्रा' सोडण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे. ...

"फाउंटन पेनची शाई बटाटा घासूनही जात नव्हती...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या सचिन गोस्वामींची क्रिप्टिक पोस्ट - Marathi News | sachin goswami criptic post on blue ink after municipal elections | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"फाउंटन पेनची शाई बटाटा घासूनही जात नव्हती...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या सचिन गोस्वामींची क्रिप्टिक पोस्ट

बोटाला लावण्यात आलेली ही शाई हँडवॉश, नेल पॉलिश रिमुव्हर किंवा सॅनिटायझरने अगदी सहज निघत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनीही हा मुद्दा उचलून धरला होता. यावरुनच महाराष्ट्राची हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी फेसबुक ...

माझं लेकरू घरी परतलं! ओंकार भोजनेसोबत पुन्हा तेच स्किट; नम्रता संभेरावने केली भावुक पोस्ट - Marathi News | namrata sambherao emotional post for onkar bhojane as he did same skit with her in maharashtrachi hasyajatra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझं लेकरू घरी परतलं! ओंकार भोजनेसोबत पुन्हा तेच स्किट; नम्रता संभेरावने केली भावुक पोस्ट

नम्रता संभेरावने ओंकार आणि प्रसाद खांडेकरसोबतचा फोटो शेअर केला आहे. ...