शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : हास्यजत्रेत माझा कोणीही मित्र नाही, गौरव मोरेचा खुलासा; मांडलं इंडस्ट्रीतलं सत्य

फिल्मी : प्रसाद समोर असूनही दुर्लक्ष केलं? गौरव मोरेने 'त्या' व्हायरल व्हिडीओवर दिलं स्पष्टीकरण, म्हणाला-

फिल्मी : ओंकारने हास्यजत्रा सोडल्यानंतर मी एकटा पडलो..., असं का म्हणाला गौरव मोरे?

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रे'तून बोलावणं आलं तर परत जाशील का? गौरव मोरे स्पष्टच म्हणाला...

फिल्मी : Video : प्रभाकर मोरेंसोबत शिवसेनेच्या आमदाराचा डान्स, 'अगं शालू...' गाण्यावर थिरकले भास्कर जाधव

फिल्मी : वनिता खरातचं बर्थडे सेलिब्रेशन, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

फिल्मी : माझा वेडा पोरगा..., वनिता खरातच्या वाढदिवशी नम्रताची मजेशीर पोस्ट, शेअर केला सुंदर फोटो

फिल्मी : मला अनेक प्रोजेक्टमधून बाहेर काढलं, कारण..., गौरव मोरेने सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू, म्हणाला...

फिल्मी : इंग्रजी मीडियममध्ये मुलांना घाला, पण... मराठी भाषेबद्दल विशाखा सुभेदार यांची पोस्ट, पालकांना केलं 'हे' आवाहन

फिल्मी : जास्त मैदा खाल तर...; प्राजक्ता माळीने स्पष्टच सांगितलं; फरसाण खाण्यावरही दिली प्रतिक्रिया