लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
प्रियदर्शनी इंदलकरने 'या' अभिनेत्रीकडून प्रेरणा घेत अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहिलं, कोण आहे ती? - Marathi News | hasyajatra fame priyadarshini indalkar inspiration acting from actress amruta subhash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियदर्शनी इंदलकरने 'या' अभिनेत्रीकडून प्रेरणा घेत अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहिलं, कोण आहे ती?

प्रियदर्शनी इंदलकरने या मराठी अभिनेत्रीकडे पाहून आयुष्यात अभिनेत्री व्हायचंय, असं ठरवलं. ...

"आयुष्यात लग्न करणं गरजेचं आहे का?" प्राजक्ता माळीचा प्रश्न, श्री श्री रविशंकर म्हणाले- "तुम्ही मला..." - Marathi News | Prajakta Mali question to Sri Sri Ravi Shankar about marriage is compulsory in life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"आयुष्यात लग्न करणं गरजेचं आहे का?" प्राजक्ता माळीचा प्रश्न, श्री श्री रविशंकर म्हणाले- "तुम्ही मला..."

प्राजक्ता माळीचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यात ती श्री श्री रविशंकर यांना लग्नासंबंधी प्रश्न विचारताना दिसते. पुढे काय होतं? बघा ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील आणखी एक अभिनेता झी मराठीवर, झळकणार 'तारिणी' मालिकेत - Marathi News | hasyajatra fame actor prashant keni will be seen in tarini marathi serial shivani sonar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील आणखी एक अभिनेता झी मराठीवर, झळकणार 'तारिणी' मालिकेत

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणखी एका अभिनेत्याची झी मराठीवरील मालिकेत वर्णी लागली आहे. कोण आहे हा अभिनेता? ...

शेतात रमला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता, कोकणात केली भातलावणी, व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor nikhil bane farming in kokan watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेतात रमला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता, कोकणात केली भातलावणी, व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव

निखिल कोकणात गेला होता. मात्र यावेळी तो त्याच्या स्वत:च्या गावी नव्हे तर कोकणी रानमाणूस म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या युट्यूबर प्रसाद गावडेच्या जीवनशाळेत गेला होता.  ...

प्रियदर्शनी इंदलकरच्या बहिणीला पाहिलंत? डाऊन सिंड्रोम असूनही ऑलिम्पिकमध्ये जिंकलंय सिल्व्हर मेडल - Marathi News | hasyajatra fame Priyadarshini Indalkar sister madhumati indalkar won a silver medal in special Olympics bocce game | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रियदर्शनी इंदलकरच्या बहिणीला पाहिलंत? डाऊन सिंड्रोम असूनही ऑलिम्पिकमध्ये जिंकलंय सिल्व्हर मेडल

प्रियदर्शनी इंदलकरने पहिल्यांदाच बहिणीविषयी व्यक्त केल्या भावना. प्रियदर्शनीच्या बहिणीने भारताचं नाव उंचावलं आहे. जाणून घ्या ...

"हा विनोदी कलाकार, फक्त स्किट्स करतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याला आला विचित्र अनुभव, म्हणाला... - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor nimish kulkarni talk in interview about being typecast for role  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा विनोदी कलाकार, फक्त स्किट्स करतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याला आला विचित्र अनुभव, म्हणाला...

विनोदी कलाकाराच्या साच्यात अडकवलं? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने व्यक्त केली खदखद, म्हणाला... ...

"मराठी असल्याचा अभिमान वाटला" प्रियदर्शिनीनं व्हिएतनामधील फोटो शेअर करत म्हटलं... - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra Fame Priyadarshini Indalkar Vietnam Tour Share Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी असल्याचा अभिमान वाटला" प्रियदर्शिनीनं व्हिएतनामधील फोटो शेअर करत म्हटलं...

प्रियदर्शिनी इंदलकरनं एका खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ...

गौरव मोरेनंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधल्या आणखी एका कलाकाराची CHYDमध्ये एन्ट्री, म्हणाला... - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame nimish kulkarni in chala hawa yeu dya show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरव मोरेनंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधल्या आणखी एका कलाकाराची CHYDमध्ये एन्ट्री, म्हणाला...

'चला हवा येऊ द्या'मध्ये फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे परिक्षकाच्या भूमिकेत आहे. गौरव मोरेनंतर महाराष्ट्राची हास्यजत्रामधीलच आणखी एका अभिनेत्याने 'चला हवा येऊ द्या'मध्ये एन्ट्री घेतली आहे. ...