गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले... २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले... मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो व्हाट्सअॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची... "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट... ओयो हॉटेलमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण; महिला चप्पल घेऊन मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल... थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला... डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी नग्न करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
महाराष्ट्राची हास्य जत्रा FOLLOW Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. Read More
"पोर बदनाम" हे निखिल बनेचं नवं गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. मैत्रीवर आधारित असलेल्या या धमाल गाण्याला चाहत्यांची पसंती मिळत आहे. ...
शिवाली परबचा मनमोहक लूक, फोटो व्हायरल. ...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरेंनी सांगितला कठीण काळ. ...
प्रभाकर मोरेंनी पहिल्यांदाच लेकीसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. ...
प्राजक्ता माळीने शिवजयंतीनिमित्त लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे (prajakta mali) ...
'गुलकंद' सिनेमाचा टीझर रिलीज झालाय. या टीझरमध्ये मराठी कलाकारांची हटके केमिस्ट्री पाहायला मिळतेय (gulkand ...
प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं की आपल्या आई-वडिलांच्या आयुष्यात अभिमान वाटण्याजोगा क्षण यावा. शिवाली परबचं हे स्वप्न पूर्ण झालंय (shivali parab) ...
प्राजक्ता माळीने तिच्या आई-बाबांच्या लग्नाचा वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन केलंय (prajakta mali) ...