लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा, मराठी बातम्या

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
विशाखा सुभेदारच्या लव्हमॅरेजला होता घरच्यांचा विरोध, म्हणाली, "घरी कळाल्यानंतर मला १५ दिवस..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame vishakha subhedar shared her filmy love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विशाखा सुभेदारच्या लव्हमॅरेजला होता घरच्यांचा विरोध, म्हणाली, "घरी कळाल्यानंतर मला १५ दिवस..."

विशाखा जितकी रोमँटिक आहे तितकीच तिची लव्हस्टोरीही फिल्मी आहे. विशाखाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिची फिल्मी लव्हस्टोरी सांगितली. ...

"जाडेपणामुळे अनेक चांगल्या भूमिका गेल्या", विशाखा सुभेदारने व्यक्त केली खंत, म्हणाली, "सई, अमृता..." - Marathi News | vishakha subhedar said rejected many roles because of my obesity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जाडेपणामुळे अनेक चांगल्या भूमिका गेल्या", विशाखा सुभेदारने व्यक्त केली खंत, म्हणाली, "सई, अमृता..."

जाडपणामुळे अनेक चांगल्या भूमिका हातातून गेल्याची खंत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विशाखाने व्यक्त केली आहे. ...

'हास्यजत्रेत मला फटकारलं, टोमणेही मारले गेले, पण..'; विखाशा सुभेदारचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | I was scolded and taunted at the maharashtrachi hasyjatra fair vishakha subhedar say | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हास्यजत्रेत मला फटकारलं, टोमणेही मारले गेले, पण..'; विखाशा सुभेदारचं वक्तव्य चर्चेत

Vishakha subhedar: विशाखा सोशल मीडियावर सक्रीय असून कायम बेधडकपणे तिची मत मांडत असते. ...

'हास्यजत्रेतील एका स्कीटवरुन आले धमक्यांचे फोन' समीर चौघुले म्हणाले, "आजकाल लेखन..." - Marathi News | samir choughule maharashtrachi hasyajatra actor reveals he got threats after skit on lefty people | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हास्यजत्रेतील एका स्कीटवरुन आले धमक्यांचे फोन' समीर चौघुले म्हणाले, "आजकाल लेखन..."

समीर चौघुले हे केवळ कलाकारच नाही तर लेखकही आहेत. ...

'आम्ही दोघं..'; ओंकार भोजने अन् तुझं नातं काय? अंकिता वालावलकरने अखेर सोडलं मौन - Marathi News | ankita-walawalkar-talk-about-maharashtrachi-hasyajatra-fame-comedy-actor-onkar-bhojane-relation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आम्ही दोघं..'; ओंकार भोजने अन् तुझं नातं काय? अंकिता वालावलकरने अखेर सोडलं मौन

Ankita walawalkar: अंकिताने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने ओंकार भोजनेसोबत असलेल्या नात्यावर भाष्य केलं. ...

फोटोतील 'या' अभिनेत्याला ओळखलं का? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून करतोय प्रेक्षकांचं मनोरंजन - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame samir choughule share his childhoot pic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील 'या' अभिनेत्याला ओळखलं का? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून करतोय प्रेक्षकांचं मनोरंजन

Marathi actor: तुम्ही ओळखलं का या अभिनेत्याला? ...

'आई गेली आणि मी नाटकाचे प्रयोग करत होतो'; समीर चौगुलेंनी सांगितला आयुष्यातील कठीण प्रसंग - Marathi News | samir-choughule-talked-on-his-mothers-death-says-it-was-hard-time-for-me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई गेली आणि मी नाटकाचे प्रयोग करत होतो'; समीर चौगुलेंनी सांगितला आयुष्यातील कठीण प्रसंग

Samir choughule:जवळपास २५ वर्षांपेक्षा जास्त काळ समीर चौगुले कलाविश्वात सक्रीय आहेत. या २५ वर्षांमध्ये त्यांनी अनेक चढउतार पाहिले. ...

शाहरुखचा जबरा फॅन! 'जवान' प्रदर्शित झाल्यानंतर प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने केलं टक्कल, Video पाहा - Marathi News | jawan shah rukh khan fan maharashtrachi hasyajatra fame prithvik pratap shared blad look video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखचा जबरा फॅन! 'जवान' प्रदर्शित झाल्यानंतर प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने केलं टक्कल, Video पाहा

Video : 'जवान'ची क्रेझ! मराठी अभिनेत्याने केला शाहरुखसारखा लूक, व्हिडिओ पाहिलात का? ...