लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा, मराठी बातम्या

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरे लवकरच बांधणार लग्नगाठ? स्वतःच केला खुलासा, म्हणाला... - Marathi News | 'Maharashtrachi Hasyajatra' fame Gaurav More will tie the knot soon? He himself revealed, said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरे लवकरच बांधणार लग्नगाठ? स्वतःच केला खुलासा, म्हणाला...

'फिल्टरपाड्याचा बच्चन' अशी ओळख मिळवलेला गौरव मोरे (Gaurav More) 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून घराघरात पोहोचला. या शोमधून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. ...

'कोवळ्या वयात मुलांवर भाषांचे ओझे कशाला?'; हिंदी भाषा सक्तीविरुद्ध 'हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींनी उठवला आवाज - Marathi News | sachin goswami slam government over hindi language compulsory decision maharashtrachi hasyajatra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कोवळ्या वयात मुलांवर भाषांचे ओझे कशाला?'; हिंदी भाषा सक्तीविरुद्ध 'हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींनी उठवला आवाज

शासनाने हिंदी सक्तीचा जो निर्णय काढला आहे, त्याविरोधात सचिन गोस्वामींनी पोस्ट लिहून सरकारच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. काय म्हणाले गोस्वामी? ...

प्राजक्ताने सांगितला केदारनाथचा अनुभव, पण 'या' कारणामुळे चाहते अभिनेत्रीवर नाराज, काय घडलं? - Marathi News | prajakta mali going kedarnath netizens slam her because she used horse | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ताने सांगितला केदारनाथचा अनुभव, पण 'या' कारणामुळे चाहते अभिनेत्रीवर नाराज, काय घडलं?

प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर केदारनाथ दर्शनाचा अनुभव शेअर केला आहे. पण तिचे चाहते मात्र तिच्यावर नाराज झाले आहेत. काय आहे यामागचं कारण ...

"आम्ही हमरेको तुमरेको करतो त्यात ९०% मराठीच.."; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर 'हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची सणसणीत पोस्ट - Marathi News | maharashtrachi hasyajatra actor samir choughule post on hindi language compulsory | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही हमरेको तुमरेको करतो त्यात ९०% मराठीच.."; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर 'हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची सणसणीत पोस्ट

समीर चौघुलेंनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर आवाज उठवला आहे. त्यांनी लिहिलेली सणसणीत पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची केदारनाथ यात्रा, शेअर केले सुंदर फोटो - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor prathamesh shivalkar kedarnath yatra trip | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची केदारनाथ यात्रा, शेअर केले सुंदर फोटो

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेताही केदारनाथला पोहोचला आहे. याचे फोटो त्याने शेअर केले आहेत.  ...

"तुझ्या शेजारी येऊन हे असं पहुडणं..." 'त्या' खास व्यक्तीसाठी प्रियदर्शिनी इंदलकरची सुंदर पोस्ट - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra Fame Priyadarshini Indalkar Shared Special Post For Arti More On Her Birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझ्या शेजारी येऊन हे असं पहुडणं..." 'त्या' खास व्यक्तीसाठी प्रियदर्शिनी इंदलकरची सुंदर पोस्ट

प्रियदर्शिनी इंदलकरने लिहिलेली 'ही' खास पोस्ट वाचा... ...

"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार - Marathi News | gulkand movie actress esha day suffered disease because weight gain maharashtrachi Hasyajatra actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार

महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि सध्या गुलकंद सिनेमात झळकलेली अभिनेत्री ईशा डेने वाढलेल्या वजनामुळे कोणत्या समस्येला सामोरं जावं लागलं, याचा खुलासा केलाय ...

सचिन तेंडुलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघतात! समीर चौघुलेंनी सांगितला किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझं स्कीट.." - Marathi News | Sachin Tendulkar watches Maharashtrachi hasyajatra samir choughule talk special incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सचिन तेंडुलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघतात! समीर चौघुलेंनी सांगितला किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझं स्कीट.."

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते समीर चौघुलेंनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा खास किस्सा सांगितला आहे. जो वाचून तुम्हालाही आनंद होईल (samir choughule) ...