लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा, मराठी बातम्या

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
माझ्याकडून घडलेल्या चुका तू ...; 'हास्यजत्रा' फेम रसिकाच्या नवऱ्याची लग्नाच्या वाढदिवशी खास पोस्ट चर्चेत - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame Rasika vengurlekar husband's special post on his wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझ्याकडून घडलेल्या चुका तू ...; 'हास्यजत्रा' फेम रसिकाच्या नवऱ्याची लग्नाच्या वाढदिवशी खास पोस्ट चर्चेत

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम रसिका वेंगुर्लेकरच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिच्या नवऱ्याने खास पोस्ट केलीय (Maharashtrachi Hasyajatra) (Rasika Vengurlekar) ...

प्राजक्ता माळी सिंगापूरच्या बागेत..., आईसोबतचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Prajakta Mali enjoy trip in singapore with her mother and maharashtrachi hasyajatra team | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळी सिंगापूरच्या बागेत..., आईसोबतचा व्हिडीओ व्हायरल

प्राजक्ता माळी सध्या सिंगापूरला गेली असून तिचा आईसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ...

पृथ्वीक-शिवाली पहिल्यांदाच झाले रोमॅण्टिक; 'टिप टिप बरसा पानी'वर केला अफलातून डान्स - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame prithvik pratap and shivali parab romantic Dance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पृथ्वीक-शिवाली पहिल्यांदाच झाले रोमॅण्टिक; 'टिप टिप बरसा पानी'वर केला अफलातून डान्स

Prithvik and shivali dance: पृथ्वीक आणि शिवालीचा डान्स पाहून चाहते थक्क झाले आहेत. ...

'हास्यजत्रेमध्ये बसून फक्त हसायचं काम असतं' अस म्हणतं ट्रोल करणाऱ्या सईचं सडेतोड उत्तर, म्हणाली... - Marathi News | marathi actress sai tamhankar talk about trolling on social media over Maharashtrachi Hasya Jatra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हास्यजत्रेमध्ये बसून फक्त हसायचं काम असतं' अस म्हणतं ट्रोल करणाऱ्या सईचं सडेतोड उत्तर, म्हणाली...

सईने आजवर अनेक सिनेमांत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. ...

"अशोक सराफ दक्षिणेत असते तर आज मुख्यमंत्री असते", राज ठाकरेंचा 'तो' व्हिडिओ गौरव मोरेने केला शेअर, म्हणाला... - Marathi News | raj thackeray said ashok saraf would be a cm if he is in south industry gaurav more shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अशोक सराफ दक्षिणेत असते तर आज मुख्यमंत्री असते", राज ठाकरेंचा 'तो' व्हिडिओ गौरव मोरेने केला शेअर, म्हणाला...

राज ठाकरेंचा एक व्हिडिओ गौरव मोरेने शेअर केला आहे. यामध्ये ते अशोक सराफ यांचं कौतुक करत आहेत. ...

ललित कला केंद्रात विद्यार्थी कलावंतांवरील हल्ल्याचा प्रियदर्शिनीने व्यक्त केला निषेध; म्हणाली... - Marathi News | Priyadarshini Indalkar reacts on jab we met drama on ramayan at lalit kala kendra pune university | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ललित कला केंद्रात विद्यार्थी कलावंतांवरील हल्ल्याचा प्रियदर्शिनीने व्यक्त केला निषेध; म्हणाली...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शिनीने केला 'दहशतवादी कृत्य' असा उल्लेख ...

निखिल बनेने घडवलं चाळ संस्कृतीचं दर्शन; म्हणतो, "कामावरुन घरी येऊन रात्रभर..." - Marathi News | maharastrachi hasyajatra fame nikhil bane shared video of satyanarayan pooja of chawl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निखिल बनेने घडवलं चाळ संस्कृतीचं दर्शन; म्हणतो, "कामावरुन घरी येऊन रात्रभर..."

"मुंबईतील इमारतींच्या जंगलात...", निखिल बनेनी दाखवली चाळ संस्कृतीची झलक ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम रोहित मानेच्या पत्नीने शेअर केले नव्या घरातील फोटो, कॅप्शनने वेधलं लक्ष - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame rohit mane s wife shared photos from new house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम रोहित मानेच्या पत्नीने शेअर केले नव्या घरातील फोटो, कॅप्शनने वेधलं लक्ष

सातारच्या रोहित मानेच्या पत्नीची पोस्ट पाहिली का? ...