लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा, मराठी बातम्या

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
"उद्या तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस..." प्रसाद खांडेकरसाठी 'लॉली'ची खास पोस्ट - Marathi News | marathi actress Namrata Sambherao wishes luck for prasad khandekar for his first directorial movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"उद्या तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस..." प्रसाद खांडेकरसाठी 'लॉली'ची खास पोस्ट

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून घराघरात पोहोचलेले सर्वच कलाकार आज स्टार झाले आहेत. ...

"मला चांगला जोक सांगा", सायली संजीवच्या पोस्टवर नम्रताची हटके कमेंट, म्हणाली, "महाराष्ट्राची हास्यजत्रा..." - Marathi News | namrata sambherao commented on sayali sajeev post advise her to watch maharashtrachi hasyajatra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला चांगला जोक सांगा", सायली संजीवच्या पोस्टवर नम्रताची हटके कमेंट, म्हणाली, "महाराष्ट्राची हास्यजत्रा..."

नम्रता संभेरावने सायली संजीवला दिला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघण्याचा सल्ला, म्हणाली... ...

जबरदस्त!! पृथ्वीकला भेटण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी; व्हॅनिटी व्हॅनबाहेर फॅन्सचा कल्ला - Marathi News | marathi actor-prithvik-pratap-shared-video-of-crowd-of-fans-outside-the-vanity-van | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जबरदस्त!! पृथ्वीकला भेटण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी; व्हॅनिटी व्हॅनबाहेर फॅन्सचा कल्ला

PRITHVIK PRATAP:पृथ्वीकने एक व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे ही गर्दी पाहून तो भारावून गेला आहे. ...

"P फॉर प्रेम, P फॉर प्यार", प्रियदर्शनीने पृथ्विक प्रतापसाठी केलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame priyadarshini indulkar shared special post for prithvik pratap | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"P फॉर प्रेम, P फॉर प्यार", प्रियदर्शनीने पृथ्विक प्रतापसाठी केलेली पोस्ट चर्चेत

पृथ्वीकसाठी प्रियदर्शनीने केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

"नाही नाही…मी लग्न करत नाहीये, पण...", प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actress prajakta mali shared post goes viral said im not getting married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नाही नाही…मी लग्न करत नाहीये, पण...", प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

प्राजक्ताच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

हास्यजत्रा फेम शिवाली परबचा ‘तू मेरा तू मेरा हीरो नं.1’ या गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Funny dance on the song 'Tu Mera Tu Mera Hero No. 1' by Shivali Parab of Comedy Jatra fame, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हास्यजत्रा फेम शिवाली परबचा ‘तू मेरा तू मेरा हीरो नं.1’ या गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

छोट्या पडद्यावर सगळ्यात जास्त गाजणारा कार्यक्रम म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि त्यातील प्रचंड गाजलेली कलाकार म्हणजे शिवाली परब. शिवालीने कायमच ... ...

"माझ्या आयुष्यात एक राजकुमार आला अन्...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावची नवऱ्यासाठी खास पोस्ट - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame namrata sambherao shared special post for husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या आयुष्यात एक राजकुमार आला अन्...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावची नवऱ्यासाठी खास पोस्ट

नम्रताने तिच्या नवऱ्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. नम्रताने पतीच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये निर्मिती सावंत यांचे हास्याचे चौकार, व्हिडिओ पाहून पोट धरुन हसाल - Marathi News | jhimma 2 marathi movie nirmiti sawant entry in maharashtrachi hasyajtra show video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये निर्मिती सावंत यांचे हास्याचे चौकार, व्हिडिओ पाहून पोट धरुन हसाल

विनोदाची महाराणी निर्मिती सावंत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये सहभागी होणार आहेत.  ...