शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : या निमित्ताने कानावर पडून.. हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची महत्वाची पोस्ट, म्हणाले- अमराठी माणसाशी..

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून प्राजक्ता माळीची एक्झिट? 'या' कारणामुळे सोशल मीडियावर चर्चा

फिल्मी : संपूर्ण जगात तुझ्या नावाचा..., समीर चौघुलेंच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट

फिल्मी : सुटला माझा पदर बाई... गाण्यावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम कलाकारांचा डान्स, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरे लवकरच बांधणार लग्नगाठ? स्वतःच केला खुलासा, म्हणाला...

फिल्मी : 'कोवळ्या वयात मुलांवर भाषांचे ओझे कशाला?'; हिंदी भाषा सक्तीविरुद्ध 'हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींनी उठवला आवाज

फिल्मी : प्राजक्ताने सांगितला केदारनाथचा अनुभव, पण 'या' कारणामुळे चाहते अभिनेत्रीवर नाराज, काय घडलं?

फिल्मी : आम्ही हमरेको तुमरेको करतो त्यात ९०% मराठीच..; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर 'हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची सणसणीत पोस्ट

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची केदारनाथ यात्रा, शेअर केले सुंदर फोटो

फिल्मी : तुझ्या शेजारी येऊन हे असं पहुडणं... 'त्या' खास व्यक्तीसाठी प्रियदर्शिनी इंदलकरची सुंदर पोस्ट