लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा, मराठी बातम्या

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
रणवीर सिंगसह झळकली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame esha dey shared screen with ranveer singh in advertise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगसह झळकली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने रणवीर सिंगसह केली स्क्रीन शेअर, पोस्ट करत म्हणाली... ...

ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यावर वनिता खरातचा मराठमोळा स्वॅग! म्हणते, "परदेशात साडी नेसून फिरण्यात..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra fam vanita kharat shared video of australia tour in saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यावर वनिता खरातचा मराठमोळा स्वॅग! म्हणते, "परदेशात साडी नेसून फिरण्यात..."

वनिताने ऑस्ट्रेलियातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने हिरव्या रंगाची साडी नेसून मराठमोळा साज केल्याचं पाहायला मिळत आहे. ...

प्रसाद ओकने दिली हास्यजत्रेच्या टीमला पार्टी, नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट; म्हणाले, "CHYD बंद झालं म्हणून..." - Marathi News | Prasad Oak gave a party to the maharashtrachi hasyajatra team netizens reacted on post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसाद ओकने दिली हास्यजत्रेच्या टीमला पार्टी, नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट; म्हणाले, "CHYD बंद झालं म्हणून..."

"ऐका हो ऐका…अखेर हास्यजत्रा टीमला पार्टी दिलेली आहे", प्रसाद ओकची पोस्ट ...

"वेगळा प्रवास, वेगळी भूमिका आणि...", सर्वोत्कृष्ट खलनायिका ठरल्यानंतर विशाखा सुभेदारची पोस्ट - Marathi News | vishakha subhedar got best villain award in star pravaah parivaar puraskar sohla 2024 shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वेगळा प्रवास, वेगळी भूमिका आणि...", सर्वोत्कृष्ट खलनायिका ठरल्यानंतर विशाखा सुभेदारची पोस्ट

'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४' हा सोहळा रविवारी १७ नोव्हेंबरला मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. ...

"आई तू पण मोठी हो!" लेकाच्या वाढदिवसानिमित्त 'हास्यजत्रा' फेम नम्रताची खास पोस्ट - Marathi News | A special post by 'Hasyajatra' fame Namrata sambherao on the occasion of son birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आई तू पण मोठी हो!" लेकाच्या वाढदिवसानिमित्त 'हास्यजत्रा' फेम नम्रताची खास पोस्ट

नम्रता संभेरावचा लेक रुद्राजचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त नम्रताने खास पोस्ट शेअर केलीय ...

'मला गाव सुटना....'; गावच्या मातीत रमली शिवाली परब, शेअर केला शेतातील फोटो - Marathi News | marathi actress shivali parab share village video on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला गाव सुटना....'; गावच्या मातीत रमली शिवाली परब, शेअर केला शेतातील फोटो

Shivali parab: शिवालीने इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती शेतात वावरतांना दिसत आहे. ...

"फक्त उर भरून येतो.."; फॅन्सचं खास सरप्राइज पाहून समीर चौगुले भावुक - Marathi News | fans birthday celebration by wearing a mask of Samir Choughule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"फक्त उर भरून येतो.."; फॅन्सचं खास सरप्राइज पाहून समीर चौगुले भावुक

फॅनच्या मित्रांनी दिलेलं खास सरप्राइज पाहून समीर चौगुले भावुक. फॅन्सनी काय केलं बघा.. ...

'सावत्या लेका वहिनी मारतील ...', शिवाली परब आणि रोहित मानेचा रोमँटिक व्हिडीओ चर्चेत - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress Shivali Parab and Rohit Mane's romantic video Trending On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सावत्या लेका वहिनी मारतील ...', शिवाली परब आणि रोहित मानेचा रोमँटिक व्हिडीओ चर्चेत

अभिनेत्री शिवाली परबने तिचा आणि रोहित मानेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...