लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा, मराठी बातम्या

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
प्रसाद समोर असूनही दुर्लक्ष केलं? गौरव मोरेने 'त्या' व्हायरल व्हिडीओवर दिलं स्पष्टीकरण, म्हणाला- - Marathi News | gaurav more ignore prasad khandekar on maharashtrachi hasyajatra event | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसाद समोर असूनही दुर्लक्ष केलं? गौरव मोरेने 'त्या' व्हायरल व्हिडीओवर दिलं स्पष्टीकरण, म्हणाला-

गौरव मोरेने प्रसादला इग्नोर केलं, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. काय घडलं होतं नेमकं, जाणून घ्या ...

"ओंकारने हास्यजत्रा सोडल्यानंतर मी एकटा पडलो...", असं का म्हणाला गौरव मोरे? - Marathi News | gaurav more talk about maharashtrachi hasyajatra fame onkar bhojane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ओंकारने हास्यजत्रा सोडल्यानंतर मी एकटा पडलो...", असं का म्हणाला गौरव मोरे?

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून गौरव प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यानिमित्ताने गौरवने लोकमत फिल्मीला खास मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने हास्यजत्रेतील त्याच्या मित्रांबद्दल भाष्य केलं.  ...

Video : प्रभाकर मोरेंसोबत शिवसेनेच्या आमदाराचा डान्स, 'अगं शालू...' गाण्यावर थिरकले भास्कर जाधव - Marathi News | shivsena mla bhaskar jadhav dance with prabhakar more on shalu song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : प्रभाकर मोरेंसोबत शिवसेनेच्या आमदाराचा डान्स, 'अगं शालू...' गाण्यावर थिरकले भास्कर जाधव

. प्रभाकर मोरेंची शालूही त्यांच्याप्रमाणेच लोकप्रिय आहे. हास्यजत्रेच्या मंचावर त्यांनी अनेक कलाकारांना शालूवर ठेका धरायला भाग पाडलं. आता चक्क शिवसेनेचे आमदार प्रभाकर मोरेंच्या शालू गाण्यावर थिरकले.  ...

वनिता खरातचं बर्थडे सेलिब्रेशन, व्हिडीओ शेअर करत म्हणाली... - Marathi News | Vanita Kharat Celebrates Birthday Shares Video Reveals Her Age | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वनिता खरातचं बर्थडे सेलिब्रेशन, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

वनिताने यंदा तिचा कितवा वाढदिवस होता, याबद्दलही खुलासा केला आहे. ...

"माझा वेडा पोरगा...", वनिता खरातच्या वाढदिवशी नम्रताची मजेशीर पोस्ट, शेअर केला सुंदर फोटो - Marathi News | vanita kharat birthday namrata sambherao shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझा वेडा पोरगा...", वनिता खरातच्या वाढदिवशी नम्रताची मजेशीर पोस्ट, शेअर केला सुंदर फोटो

विनोद बुद्धी आणि अभिनयाची सांगड घालत प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या वनिताचा आज वाढदिवस आहे. वनिताच्या वाढदिवशी अभिनेत्री नम्रता संभेरावने तिच्यासाठी खास पोस्ट केली आहे. ...

"मला अनेक प्रोजेक्टमधून बाहेर काढलं, कारण...", गौरव मोरेने सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू, म्हणाला... - Marathi News | marathi television actor gaurav more revealed the dark side of the industry says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला अनेक प्रोजेक्टमधून बाहेर काढलं, कारण...", गौरव मोरेने सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू, म्हणाला...

"खरं बोलायला गेलो की लोकांचे इगो हर्ट होतात", गौरव मोरे असं का म्हणाला? ...

"इंग्रजी मीडियममध्ये मुलांना घाला, पण..." मराठी भाषेबद्दल विशाखा सुभेदार यांची पोस्ट, पालकांना केलं 'हे' आवाहन - Marathi News | Visakha Subhedar Post On Marathi Language Appeal Parents Sanskar Sanskrit Values | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इंग्रजी मीडियममध्ये मुलांना घाला, पण..." मराठी भाषेबद्दल विशाखा सुभेदार यांची पोस्ट, म्हणाल्या...

विशाखा सुभेदार यांनी पालकांना महत्त्वाचा सल्ला दिलाय. ...

CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..." - Marathi News | gaurav more talks about chala hawa yeu dya new show also reacts on nilesh sabale s absence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

मधल्या काळात निलेश साबळे चर्चेत होते. शरद उपाध्येंनी त्यांच्यावर आरोप केले होते. त्यावरही गौरव मोरे म्हणाला.... ...