लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

पुणे महानगरपालिकेचा वृक्ष प्राधिकरणात गैरव्यवहार; आपचा आरोप - Marathi News | Pune Municipal Corporation tree authority is involved in malpractices; AAP alleges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महानगरपालिकेचा वृक्ष प्राधिकरणात गैरव्यवहार; आपचा आरोप

या पर्यावरणीय नुकसान भरपाई म्हणून मनपा आयुक्त प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या मनपा आयुक्तांसह प्राधिकरणाचे सदस्य व वृक्ष अधिकारी यांनी कायद्याचे उल्लंघन करत वृक्ष प्राधिकरणात गैरव्यवहार केला आहे. ...

महाराष्ट्रात मद्याच्या किंमतीत वाढ; दारूचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स आपटले - Marathi News | liquor prices increase in maharashtra what are new rates shares of liquor manufacturing companies hit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाराष्ट्रात मद्याच्या किंमतीत वाढ; दारूचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स आपटले

महाराष्ट्र सरकारने भारतीय बनावटीची विदेशी मद्य (आयएमएफएल) आणि देशी मद्यावरील करात (एक्साईज ड्युटी) मोठी वाढ केली आहे. त्यामुळे आता मद्याच्या किंमतीत वाढ होणार आहे. ...

स्वत:च्या फायद्यासाठी महिलांना वेश्या व्यवसायात ढकललं, आरोपींना अटक; १० जणांची सुटका! - Marathi News | Online Sex Racket Busted in Mumbai: 8 Arrested, 10 Women Rescued by Malabar Hill Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वत:च्या फायद्यासाठी महिलांना वेश्या व्यवसायात ढकललं, आरोपींना अटक; १० जणांची सुटका!

Mumbai Online Sex Racket Busted: मुंबईत सेक्स रॅकेट चालवणाऱ्या आठ जणांना मलबार हिल पोलिसांनी अटक केली असून १० महिलांची सुटका करण्यात आली. ...

राज्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा वाढला का? कमी झाला? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Has the water storage of major dams in the state increased? Has it decreased? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा वाढला का? कमी झाला? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Dam Water Storage राज्यातील धरणांचा पाणीसाठा वाढलाय का? राज्यातील प्रमुख धरणांत किती पाणी आहे, हे जाणून घेऊया. ...

३४ गावांकरिता पाणीपुरवठा योजना तयार करताना २१ टीएमसी पाणी उपलब्ध करून द्या - Marathi News | While preparing a water supply plan for 34 villages, make 21 TMC of water available. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३४ गावांकरिता पाणीपुरवठा योजना तयार करताना २१ टीएमसी पाणी उपलब्ध करून द्या

- महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे आदेश ...

ऐरोली स्थानकाजवळ चायनीजच्या गाडीत सिलिंडरचा स्फोट, थरारक घटनेचा व्हिडिओ समोर! - Marathi News | Thane: Fast Food Vehicle Catches Fire In Gas Cylinder Explosion Near Airoli Railway Station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऐरोली स्थानकाजवळ चायनीजच्या गाडीत सिलिंडरचा स्फोट, थरारक घटनेचा व्हिडिओ समोर!

Airoli Chinese food stall Vehicle Fire: ठाण्यातील ऐरोली स्थानकाबाहेर गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे चायनीज विकणाऱ्या वाहनाला आग लागली. ...

शिवम आंदेकरवर आणखी एक गुन्हा दाखल;अनाधिकृत फ्लेक्स लावून वीज चोरी केल्याचा ठपका - Marathi News | Another case registered against Shivam Andekar; Accused of stealing electricity by installing unauthorized flex | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवम आंदेकरवर आणखी एक गुन्हा दाखल;अनाधिकृत फ्लेक्स लावून वीज चोरी केल्याचा ठपका

शिवम आंदेकर व त्याच्या साथीदारांवर नुकताच खंडणीचा गुन्हा दाखल होऊन त्याला अटक केली. त्यानंतर आता त्याच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. ...

भोर रस्त्यावर दुचाकी आणि कारची समोरासमोर धडक;एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी - Marathi News | A head-on collision between a bike and a car on Bhor Road; one dead, one seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर रस्त्यावर दुचाकी आणि कारची समोरासमोर धडक;एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

नागरिकांच्या मदतीने आणि वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे दोघांना तातडीने भोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...