सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
Maharashtra, Latest Marathi News
- युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा व राज्य सरकारला महसुली वाढ व्हावी, नागरिकांना सेवा घरपोच मिळावी ...
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. येत्या २४ तासांत कोकण, घाटमाथा आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस आणि वारे ताशी ४० किमी वेगाने वाहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. (Maharashtra Weather Update) ...
सध्याच्या योजनेची अंमलबजावणी भूमी अभिलेख विभागाकडे आहे. मात्र, या विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता ...
Investment In Maharashtra: राज्यात ३४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले आणि ३३ हजार नवे रोजगार देण्याची क्षमता असलेले १७ सामंजस्य करार शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ...
नागपूरच्या मॉडर्न कॉलेजमध्ये कॉपीचा 'हायटेक' प्रयोग उघड : पर्यवेक्षिकेच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस ...
- मध्य प्रदेशातून पिस्तुलांची तस्करी : सोशल मीडियावर डायलॉगबाजी करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न; शस्त्राचा धाक दाखवून दरोडा, लूटमार केल्याचे प्रकार उघड; विशेष मोहिमेत नाकाबंदीमध्ये अवैध शस्त्र जप्त ...
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्याबद्दलची नाराजी चव्हाट्यावर येणं म्हणजे ‘कमळदळा’ला ‘काटे’ चांगलेच रूतत असल्याचं पहिलं लक्षण. ...
Maharashtra Dam : आज 29 ऑगस्टपर्यंत अनेक धरणे काठोकाठ भरली असून काही धरणांमधून विसर्ग सुरूच आहे. ...