आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
Maharashtra, Latest Marathi News
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू तुझ्या निमित्ताने एकत्र भेटतात, जेवतात, त्याची बातमी येण्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या घरी जातात. दुसऱ्या दिवशी लगेच एकनाथ शिंदे तुझ्या दर्शनाला राज ठाकरेंच्या घरी जातात... ...
- कंपन्या-कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन आणि नोंदणीसाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडून ‘स्प्री २०२५’ योजना ...
- मुंबई-पुणे महामार्गावर महावीर चौकातून चिंचवड गावाकडे जाणारा डाव्या बाजूचा रेल्वे उड्डाणपूल १९७६ मध्ये बांधण्यात आला होता. ...
Soybean Crop Management : राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून शेतात पाणी साचल्याने सोयाबीन पिकावर कीड व रोगांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. यावर मात करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी दिलेला मार्गदर्शक सल्ला शेतकऱ्यांसाठी ...
ठिकठिकाणी रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. अनेक चेंबरची झाकणे तुटलेली असल्याने ते चुकवण्याच्या नादात अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. ...
अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, ‘न्यायालय सर्वोच्च आहे. त्यामुळे न्यायालयाने जे आदेश दिले आहेत, ते आम्ही तंतोतंत पाळू.’ ...
गणेशोत्सव राज्यासह देश-विदेशातील गणेशभक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात गणेशभक्त येतात. ...
राजा रावबहादूर मिल्स येथील कीकी पबमध्ये मनविसेने आंदोलन करून फ्रेशर्स पार्टी बंद पाडली होती, त्या आंदोलनानंतर आता पोलिस अॅक्शन मोडवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...