लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

विरार इमारत दुर्घटनाप्रकरणी आणखी चौघांना अटक; जागा मालकाचाही समावेश - Marathi News | Four more arrested in Virar building accident case; Landlord also included | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरार इमारत दुर्घटनाप्रकरणी आणखी चौघांना अटक; जागा मालकाचाही समावेश

विरारमधील रमाबाई अपार्टमेंट इमारत दुर्घटनेप्रकरणी आणखी चौघांना अटक करण्यात आली होती. ...

SET Exam: ९० हजारपैकी ६ हजार विद्यार्थी उत्तीर्ण; सेट परीक्षेचा निकाल केवळ ७ टक्के - Marathi News | 6,000 out of 90,000 students passed; SET exam result only 7 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SET Exam: ९० हजारपैकी ६ हजार विद्यार्थी उत्तीर्ण; सेट परीक्षेचा निकाल केवळ ७ टक्के

महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठ, वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक होण्याची पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा घेण्यात येते ...

विशेष: अक्षरांना प्राणतत्त्व देणारे गुरू डॉ. विठ्ठल वाघ - Marathi News | Special: The Guru Who Gave Life to Letters Dr. Vitthal Wagh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विशेष: अक्षरांना प्राणतत्त्व देणारे गुरू डॉ. विठ्ठल वाघ

काव्य रसात्मक असले पाहिजे, कविता कागदासाठी नसते, कविता माणसाचं दु:ख मांडण्यासाठी, ते हलकं करण्यासाठी असते. ...

बँक फसवणुकीचा आरोपी व्यावसायिक बनून होता लपून, नऊ वर्षांनंतर पोलिसांनी आवळल्या मुसक्या  - Marathi News | Bank fraud accused disguised himself as a businessman, police caught him after nine years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बँक फसवणुकीचा आरोपी व्यावसायिक बनून होता लपून, नऊ वर्षांनंतर पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

मुंबईतील मिरी रोड येथील घटना. ...

ऑगस्टच्या शेवटी राज्यातील 17 मोठी धरणे ओव्हरफ्लो झाली, वाचा राज्यातील पाणीसाठा  - Marathi News | Latest news 17 major dams in maharashtra overflowed at end of August, read full dam water storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऑगस्टच्या शेवटी राज्यातील 17 मोठी धरणे ओव्हरफ्लो झाली, वाचा राज्यातील पाणीसाठा 

Maharashtra Dam : अशा स्थितीत आज ३१ ऑगस्टपर्यत जवळपास १७ मोठी धरणे १०० टक्के भरली आहेत. तर काही धरणांमधून अद्यापही मोठा विसर्ग सुरु आहे.  ...

वर्दळीच्या सायन-पनवेल महामार्गावरील खाडीपुलावर गाड्यांची लांबचलांब रांग! - Marathi News | Long queue of vehicles on the busy Sion-Panvel highway bridge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वर्दळीच्या सायन-पनवेल महामार्गावरील खाडीपुलावर गाड्यांची लांबचलांब रांग!

Mumbai Traffic: आरक्षणाच्या लढ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज मुंबईत येत असल्यामुळे शनिवारी सकाळीही वाशी खाडीपुलावर चक्काजाम झाला. ...

जि.प.च्या शाळेने सुरू केली सायकल बँक; कष्टकऱ्यांच्या लेकरांची थांबली पायपीट! - Marathi News | Dharashiv Zilla Parishad School News | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जि.प.च्या शाळेने सुरू केली सायकल बँक; कष्टकऱ्यांच्या लेकरांची थांबली पायपीट!

गौर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंत २१७ विद्यार्थी आहेत. यात लगतच्या अवधूतवाडी, भोसा या गावांतील व माळी वस्तीवरील ४० विद्यार्थ्यांचा समावेश आहे ...

'त्या' महिला पोलीस निरीक्षकाची बदली मॅटकडून रद्द - Marathi News | MAT cancels transfer of 'that' female police inspector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'त्या' महिला पोलीस निरीक्षकाची बदली मॅटकडून रद्द

भाजप पदाधिकाऱ्याविरुद्ध विनयभंगाच्या गुन्ह्याची तक्रार देणाऱ्या पुण्याच्या महिला वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची बदली महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने रद्द केली. ...