पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी पार इज्जतच घालवून टाकली... बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते... महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे... जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र... ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्षाची धडक, परतीचे उड्डाण रद्द पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण सोलापूर : पंढरपुरात पुराच्या पाण्यात तीन ते चार वारकरी गेले वाहून गेले, एकाचा मृतदेह सापडला "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी बीएमसीची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
Maharashtra, Latest Marathi News
Maharashtra Weather Update: राज्यात मान्सून आता जोर धरात असून कोकण, मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. वाचा हवामान अंदाज सविस्तर (Maharashtra Weather Update) ...
Helicopter Manufacturing Project: नागपुरात सुमारे ८ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि. आणि राज्य सरकारचा ...
Agriculture News : पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात फिरते पशुचिकित्सा पथक सुरु करण्यात आले आहे. ...
Varhadi Thecha Recipe In Marathi: लालबुंद मिरच्यांचा खूप चवदार ठेचा करता येतो. त्याचीच ही खास रेसिपी..(how to make red chili chutney?) ...
- अपघातामुळे प्रवासी संख्या घटणार ...
वेगवेगळे राहूनही मतभेद मिटण्याची शक्यता दिसली नाही. त्यामुळे त्यांनी समुपदेशन आणि परस्पर सल्ल्याने कायदेशीररीत्या घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. ...
Khandala Crime: खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी झाल्याची घटना घडली. ...
- जड वाहनांना बंदी असतानाही या रस्त्यावर सर्रासपणे वाहतूक सुरू, भुसार बाजारात असणारी अतिक्रमणे दूर करण्यासाठी नागरिकांची मागणी ...