लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

Amba Ghat Landslide: आंबा घाटात दरड कोसळली, दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प! - Marathi News | Landslide in amba Ghat, traffic on both sides disrupted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंबा घाटात दरड कोसळली, दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प!

Amba Ghat Landslide News: संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील दख्खनजवळ आज सकाळी पुन्हा दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली. ...

लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा - Marathi News | Those who do injustice to women and daughters-in-law will be punished from now on...; Shinde takes up the cause for the protection of women | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालानुसार, महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर आहे. ...

Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत - Marathi News | Mumbai Local Train Services On Harbour, Central Lines Disrupted Amid IMD Alert For Heavy Showers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत

Mumbai Local Train Services Disrupted: मुसळधार पावसामुळे मुंबईत जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक भागांत पाणी साचले आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. ...

राज्यातील कृषी विद्यापीठांत निम्म्याहून अधिक जागा रिक्त; कोणत्या विद्यापीठात किती पदे रिक्त? - Marathi News | More than half of the seats in agricultural universities in the state are vacant; How many posts are vacant in which university? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील कृषी विद्यापीठांत निम्म्याहून अधिक जागा रिक्त; कोणत्या विद्यापीठात किती पदे रिक्त?

विदर्भातील कृषी क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ६३ टक्के जागा रिक्त आहेत. यामध्ये अत्यंत कळीच्या पदांचा समावेश असल्याने दैनंदिन कामकाजात अडचणी येतात. ...

तयार होतोय कमी दाबाचा पट्टा; राज्यात पुढील दोन दिवस या भागात मुसळधार पाऊस होणार - Marathi News | A low pressure area is forming; Heavy rains will occur in this area of the state for the next two days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तयार होतोय कमी दाबाचा पट्टा; राज्यात पुढील दोन दिवस या भागात मुसळधार पाऊस होणार

मध्य भारतावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून याच्या प्रभावामुळे राज्यातील या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...

ब्रिटिशकालीन भाटघर धरण १०० टक्के भरले; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा - Marathi News | pune news British-era Bhatghar dam 100 percent full; Warning issued to riverside villages | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ब्रिटिशकालीन भाटघर धरण १०० टक्के भरले; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरण १५ दिवस उशिरा पूर्ण क्षमतेने भरले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. ...

Pune Crime : दारू पाजण्याच्या कारणावरून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू - Marathi News | pune crime news Mandavgan Farata: Vadgaon Rasai One dies in beating over drinking alcohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : दारू पाजण्याच्या कारणावरून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

आरोपी राहुल गावंडे व मयत अविनाश ऊर्फ विशाल जावीर यांच्यामध्ये दारू पाजण्याच्या कारणावरून भांडण झाले. ...

अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात;एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; गावावर शोककळा - Marathi News | pune Terrible accident on Ashtavinayak highway; parents and child died on the spot, village in mourning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात;एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; गावावर शोककळा

अपघाताचा प्रचंड आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. मात्र, लहानगा युवांश याचा जागीच मृत्यू झाला ...