लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

pune rain : पुणेकरांची तारांबळ; पावसामुळे हडपसर ते स्वारगेट कोंडीच कोंडी - Marathi News | pune rain pune traffic Hadapsar to Swargate traffic jam due to rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :pune rain : पुणेकरांची तारांबळ; पावसामुळे हडपसर ते स्वारगेट कोंडीच कोंडी

पुणे : शहरातील महत्त्वाच्या आयटी कंपन्या असलेल्या मगरपट्टा, भेकराईनगर भागात मंगळवारी संततधार पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. चौकाचौकांत तसेच ... ...

मौजमजेसाठी वाहने चोरणारे अल्पवयीन पोलिसांच्या जाळ्यात; दुचाकीसह दोन रिक्षा जप्त - Marathi News | pune crime police catch minors stealing vehicles for fun; Two rickshaws along with a two-wheeler seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मौजमजेसाठी वाहने चोरणारे अल्पवयीन पोलिसांच्या जाळ्यात; दुचाकीसह दोन रिक्षा जप्त

ही रिक्षा चोरणारा अल्पवयीन वारजे भागातील रामनगर परिसरातील थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी साईकुमार कारके यांना मिळाली होती. ...

आंबाडखिंड घाटात दरड कोसळली; भोर-मांढरदेवी रस्ता तातडीने खुला - Marathi News | pune news Ambadkhind gorge collapses; Bhor-Mandhardevi road opened immediately | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबाडखिंड घाटात दरड कोसळली; भोर-मांढरदेवी रस्ता तातडीने खुला

अतिवृष्टीमुळे घाटातील डोंगर उतारावरील माती व दगड घसरण्याची जोखीम सतत वाढलेली असून याचा परिणाम म्हणून दरडी कोसळत आहेत ...

मुसळधार पावसामुळे पुण्यात वर्क फ्रॉम होम अनिवार्य करण्याची मागणी - Marathi News | pune news demand to make work from home mandatory in Pune due to heavy rains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुसळधार पावसामुळे पुण्यात वर्क फ्रॉम होम अनिवार्य करण्याची मागणी

- आयटी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा देण्याची मागणी फोरम फॉर आयटी एम्प्लॉयीने केली ...

डिंभे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला;नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा - Marathi News | pune rain Water release from Dimbhe dam increased; Administration issues alert to villages along the river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिंभे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला;नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

९० टक्के भरलेले डिंभे धरण ९५ टक्क्यांपर्यंत गेले आहे. धरणात सतत येत असलेल्या पाण्यामुळे धरणाच्या पाच गेटद्वारे, तसेच कालव्यांना पाणी सोडण्यात आले आहे ...

Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश - Marathi News | Threat of heavy rain in Mumbai; Guardian Minister Lodha instructs Disaster Management Department to be alert | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश

मुंबई आणि उपनगरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. ...

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का? - Marathi News | Maharashtra's 'Mini Kashmir' is just a stone's throw from Mumbai! Have you ever gone for a walk? | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?

महाराष्ट्रात एक अशी जागा आहे जिचे सौंदर्य एखाद्या नंदनवनापेक्षा कमी नाही. म्हणूनच तिला 'महाराष्ट्राचे मिनी काश्मीर' असेही म्हणतात. ...

Pune Rain: पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; खडकवासला धरणातून विसर्ग वाढणार; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा - Marathi News | Pune Rain Discharge from Khadakwasla dam to increase; Administration issues alert | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग;खडकवासला धरणातून विसर्ग वाढणार; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

वरसगाव, पानशेत, खडकवासला आणि पवना ही चारही धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरली आहेत.   ...