लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

पाणी मुरतेय कुठे, याचा अभ्यास होणार; जलसंपदा आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन - Marathi News | pune news a study will be conducted to find out where the water is flowing; a committee of water resources and municipal officials has been formed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणी मुरतेय कुठे, याचा अभ्यास होणार; जलसंपदा आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन

लोकसंख्यादेखील झपाट्याने वाढत असल्याने महापालिकेला प्रत्येक भागात पाणी पुरविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. ...

पुणे–लोणावळा उपनगरीय रेल्वे मार्गावर तिसरी व चौथी मार्गिका; राज्य सरकारची मान्यता - Marathi News | pune news third and fourth tracks on Pune-Lonavala suburban railway line; State government approves | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे–लोणावळा उपनगरीय रेल्वे मार्गावर तिसरी व चौथी मार्गिका; राज्य सरकारची मान्यता

पुणे मेट्रोच्या टप्पा एकमधील बालाजीनगर–बिबवेवाडी व स्वारगेट–कात्रज या दोन नवीन स्थानकांना मंजुरी मिळाली आहे. ...

Pune rain news : जिल्ह्यात सात मंडळांत अतिवृष्टी, सात धरणे काठोकाठ; जिल्हा प्रशासनाची माहिती - Marathi News | Pune rain news heavy rains in seven mandals in the district, seven dams on the verge; Information from the district administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यात सात मंडळांत अतिवृष्टी, सात धरणे काठोकाठ; जिल्हा प्रशासनाची माहिती

जिल्ह्यात धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे बाधित होणारा पूरग्रस्त भाग, तसेच दरडप्रवणग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे ...

Sugarcane FRP : राज्यातील साखर कारखान्यांकडे मागील गाळप हंगामाची किती एफआरपी बाकी? - Marathi News | Sugarcane FRP : How much FRP is left for the previous crushing season by the sugar factories in the state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane FRP : राज्यातील साखर कारखान्यांकडे मागील गाळप हंगामाची किती एफआरपी बाकी?

यंदा २०० कारखान्यांनी मिळून ८५४ लाख ९७ हजार मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण केले. त्यापोटी देय एफआरपीची रक्कम ३१ हजार ६०२ रुपये होती. ...

BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट! - Marathi News | What to do if you get stuck somewhere during the monsoon? Important post from Mumbai Municipal Corporation! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

Mumbai Rains: मुंबईत गेल्या दोन तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून सखोल भागात पाणी साचले आहे. परिणामी, नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ...

राज्यात पुढील २४ तासासाठी पावसाची परिस्थिती काय राहणार? जोर ओसरणार का? - Marathi News | What will the rainfall situation be in the state for the next 24 hours? Will it decrease in intensity? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात पुढील २४ तासासाठी पावसाची परिस्थिती काय राहणार? जोर ओसरणार का?

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजानुसार आपत्कालीन परिस्थितीत सर्व जिल्हा प्रशासनांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे. ...

सॉरी बोल, नाहीतर...; पुण्यातील फिटनेस ट्रेनरला कुख्यात लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने धमकी - Marathi News | pune crime Say sorry, or else...; Pune fitness trainer threatened in the name of the infamous Lawrence Bishnoi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सॉरी बोल, नाहीतर...; पुण्यातील फिटनेस ट्रेनरला कुख्यात लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने धमकी

बिष्णोई गँगमधून बोलत असल्याचा कॉल आला व तो व्हिडीओ तत्काळ काढून टाक म्हणत शिवीगाळ केली ...

कर्जमाफी न दिल्यास शेतकरी मंत्रालयात घुसतील; नानासाहेब जावळे पाटील यांच्याकडून राज्य सरकारवर टीका   - Marathi News | pimpari-chinchwad news Farmers will enter the ministry if loan waiver is not given; Nanasaheb Javale Patil criticizes the state government | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कर्जमाफी न दिल्यास शेतकरी मंत्रालयात घुसतील

कर्जमाफी न दिल्यास शेतकरी मंत्रालयात घुसतील; नानासाहेब जावळे पाटील यांच्याकडून राज्य सरकारवर टीका   ...