लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

'कामावर परतले नाही तर पगार कापू ..' २९ हजार 'एनएचएम' कर्मचाऱ्यांना शासनाचे आदेश - Marathi News | 'If you don't return to work, we will cut your salary..' Government orders 29,000 NHM employees | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :संपातील २९ हजार 'एनएचएम' कर्मचाऱ्यांचा पगार कापणार

नवव्या दिवशीही तोडगा नाही : आरोग्य सेवेवर परिणामाची भीती ...

मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव मुंबईकडे रवाना;पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी - Marathi News | Manoj Jarange-Patil convoy leaves for Mumbai for Maratha reservation, huge rush of vehicles on Pune-Nashik highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव मुंबईकडे रवाना;पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी

मोठ्या संख्येने जमलेल्या गर्दीमुळे कोणताही अप्रिय प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे ...

Pimpari-Chinchwad : महापालिका इच्छुकांची सोशल मीडियावर एन्ट्री..! - Marathi News | pimpari-chinchwad news Ward 9 becomes the largest constituency in the city; will be decisive in the municipal elections | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpari-Chinchwad : महापालिका इच्छुकांची सोशल मीडियावर एन्ट्री..!

- प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग; पोस्ट्स, रील्स आणि फोटोद्वारे मतदारांशी संवाद जोमात. ...

एटीएस अधिकाऱ्याचा भाऊ असल्याचे भासवून केली मोठी कोट्यवधी रुपयांची फसवणूक - Marathi News | pimpari-chinchwad Crime News Major fraud exposed by pretending to be ATS officer brother | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एटीएस अधिकाऱ्याचा भाऊ असल्याचे भासवून केली मोठी कोट्यवधी रुपयांची फसवणूक

आकाशने वेगवेगळ्या स्टिकर लावलेल्या गाड्या चालवल्या होत्या. ज्यावर पोलिस तसेच आमदारांचे स्टिकर होते. त्याच्यावर सातारा आणि इतर ठिकाणी अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या तक्रारी आल्या आहेत.  ...

उद्योगजगतावर ट्रम्प टॅरिफचे संकट गडद;पर्यायी बाजारपेठांचा शोध आणि सरकारी सवलतींची गरज - Marathi News | pimpari-chinchwad news trump tariff crisis looms over industry; search for alternative markets and need for government concessions | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगजगतावर ट्रम्प टॅरिफचे संकट गडद;पर्यायी बाजारपेठांचा शोध आणि सरकारी सवलतींची गरज

या परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारकडून कर सवलती, स्वदेशी उत्पादनांचा अवलंब आणि पर्यायी बाजारपेठांचा शोध घेण्याची गरज असल्याचे मत उद्योग क्षेत्राकडून व्यक्त करण्यात आले ...

Sangli: इरकर कुटुंबाचे मन वळविण्यात आलं यश, अनंतपूरमधील प्रकट दिवसाचा कार्यक्रम रद्द - Marathi News | The Irkar family's revelation day program to be held in Anantapur on the Maharashtra Karnataka border has been cancelled at the request of the police | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: इरकर कुटुंबाचे मन वळविण्यात आलं यश, अनंतपूरमधील प्रकट दिवसाचा कार्यक्रम रद्द

लोकांना गावाकडे न येण्याचे इरकर कुटुंबाचे आवाहन ...

कृषिक्षेत्रात ‘एआय’चा वापर ‘गेमचेंजर’ ठरणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती - Marathi News | pune news use of AI in agriculture sector will be a game changer ; says Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कृषिक्षेत्रात ‘एआय’चा वापर ‘गेमचेंजर’ ठरणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयी शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. ...

Pune Ganpati Festival : दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज - Marathi News | pune Ganpati Festival municipal machinery ready for one and a half day Ganpati immersion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज

विसर्जन घाटावरील हौदांच्या रंगरंगोटीचे कामही पूर्ण झाले आहे. ...