लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

व्हॉट्सॲपवरून संपर्क साधला अन् ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली केली १५ लाखांची फसवणूक - Marathi News | pimpari-chinchwad crime news Contacted via WhatsApp and defrauded of Rs 15 lakhs in the name of online investment | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :व्हॉट्सॲपवरून संपर्क साधला अन् ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली केली १५ लाखांची फसवणूक

एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील झाल्यानंतर ‘आर्या आनंद’ नावाच्या महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला. ...

Ratnagiri: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जनादरम्यान दोन जण जगबुडी नदीत बुडाले; एकाचा मृत्यू - Marathi News | Ratnagiri Ganesh Visarjan Tragedy: One Drowns, Another Rescued After Being Swept Away in Jagbudi River | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जनादरम्यान दोन जण जगबुडी नदीत बुडाले; एकाचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अलसुरे येथील भोस्ते गावात दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करताना अत्यंत दुर्दैवी घटना घडली. ...

‘उमेद’ मधील महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या 'या' १७ उत्पादनांना मिळणार जागतिक मार्केट - Marathi News | These 17 products of women farmer producer companies under the 'Umed' campaign will get international markets | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :‘उमेद’ मधील महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या 'या' १७ उत्पादनांना मिळणार जागतिक मार्केट

मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे सुरू असलेल्या सियाल इंडिया २०२५ या देशातील सर्वात मोठ्या फूड एक्स्पोमध्ये महाराष्ट्र शासनाच्या ‘उमेद’ अभियानातील महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सादर केलेल्या उत्पादनांना विशेष दाद मिळाली आहे. ...

भाजपच्या कार्यकारिणीबाबत नाराजी; उपाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा - Marathi News | pimpari-chinchwad news dissatisfaction with BJP executive; Vice President resigns | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजपच्या कार्यकारिणीबाबत नाराजी; उपाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

- तब्बल १२६ पदाधिकाऱ्यांचा भरणा : जुने, नवे, तरुण, अनुभवींचा मेळ घालण्याचा प्रयत्न, तरीही रुसवाफुगवी; ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्ये असंतोष ...

Manoj Jarange: "मी शेवटपर्यंत मॅनेज होणार नाही", मनोज जरांगेंचा सरकारला इशारा! - Marathi News | Maratha Kranti Morcha: Manoj Jarange Patil Warns Maharashtra Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी शेवटपर्यंत मॅनेज होणार नाही", मनोज जरांगेंचा सरकारला इशारा!

Maratha Kranti Morcha: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात केली. ...

शेतकऱ्यांच्या आदिवासी जमिनीवर बेकायदेशीर कब्जा;खेड तालुक्यातील कडूस येथील प्रकार - Marathi News | pune news Illegal occupation of farmers tribal land in Kadus Khed taluka: Protest in front of the sub-divisional officers office demand for concrete action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांच्या आदिवासी जमिनीवर बेकायदेशीर कब्जा;खेड तालुक्यातील कडूस येथील प्रकार

- उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन, ठोस कारवाई करण्याची मागणी ...

शिवसृष्टीमुळे बारामतीचे सांस्कृतिक व पर्यटन महत्त्व अधिक वाढेल; अजित पवारांचा विश्वास - Marathi News | pune news shivsruthi will further increase the cultural and tourism importance of baramati ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसृष्टीमुळे बारामतीचे सांस्कृतिक व पर्यटन महत्त्व अधिक वाढेल; अजित पवारांचा विश्वास

- कन्हेरी परिसरातील विविध विकासकामांची पाहणी करत अधिकाऱ्यांना केल्या सूचना : शिवाजी महाराजांची भव्य प्रतिकृती उभारणार, पर्यटनाला चालना मिळून रोजगाराच्या संधी निर्माण होणार ...

थेऊरच्या यशवंत साखर कारखान्याच्या जमीन विक्रीवरून वाद; शेतकऱ्यांचे ४६९ कोटींचे नुकसान ? - Marathi News | pune news Dispute over land sale of theurs Yashwant Sugar Factory Farmers suffer loss of Rs 469 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थेऊरच्या यशवंत साखर कारखान्याच्या जमीन विक्रीवरून वाद; शेतकऱ्यांचे ४६९ कोटींचे नुकसान ?

कारखान्याला आर्थिक अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी फक्त १०० ते १२५ कोटी रुपयांची गरज आहे. यासाठी केवळ १५ ते २० एकर जमीन विकली तरी पुरेसे ...